'पीकू'चा फर्स्ट लूक प्रेक्षकांसाठी

बहूचर्चित अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोन आणि इरफान खान स्टारर 'पीकू'या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Updated: Mar 27, 2015, 05:52 PM IST
'पीकू'चा फर्स्ट लूक प्रेक्षकांसाठी title=

मुंबई : बहूचर्चित अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोन आणि इरफान खान स्टारर 'पीकू'या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

या प्रसंगी अमिताभ बच्चन, दीपिका पादुकोण आणि इरफान समेत या चित्रपटाचे कलावंत उपस्थित होते. 'पीकू'चा निर्देशक शूजीत सरकारही यावेळी उपस्थित होता. 

या प्रसंगी बोलतांना 'शूजीत आणि मी बर्‍याच वेळेपासून एकत्र आहोत. आम्ही सोबत बर्‍याच जाहिरात केल्या आहेत', असेही बिग बी यांनी सांगितले
या चित्रपटात काम करणे फारच वेगळा अनुभव होता. चित्रपटात दीपिका बिग बींच्या मुलीच्या भूमिकेत आहे. 

'पीकू' 8 मे रोजी रिलीज होणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.