रणबीरच्या त्या २३ किसेसवर बोलली दीपिका

आदित्य चोपडा दिग्दर्शित 'बेफिक्रे' या सिनेमात रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांचे २३ किस दाखवण्यात आले आहे. या सिनेमाची शुटींग पॅरिसमध्ये सुरु आहे. हा सिनेमा वर्षाच्या शेवटी रिलीज होणार आहे. त्याआधी या सिनेमाचा पोस्टर लाँच करण्यात आला. 

Updated: Jun 8, 2016, 04:12 PM IST
रणबीरच्या त्या २३ किसेसवर बोलली दीपिका title=

मुंबई : आदित्य चोपडा दिग्दर्शित 'बेफिक्रे' या सिनेमात रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांचे २३ किस दाखवण्यात आले आहे. या सिनेमाची शुटींग पॅरिसमध्ये सुरु आहे. हा सिनेमा वर्षाच्या शेवटी रिलीज होणार आहे. त्याआधी या सिनेमाचा पोस्टर लाँच करण्यात आला. 

रणवीरची गर्लफ्रेंड दीपिका पादुकोणला जेव्हा बेफिक्रेच्या पोस्टरमधील किस बाबत विचारण्यात आलं तेव्हा तिने म्हटलं की मी अजून हा पोस्टर पाहिलेला नाही. त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी दीपिकाला याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा तिने म्हटलं की, जर स्क्रिप्ट डिमांड करते तर अॅक्टरला ते करावं लागतं. दीपिकाने म्हटलं की तिला यावर काहीच समस्या नाही. कारण तिनेही सुरुवातीच्या सिनेमांमध्ये किसींग सीन दिले आहेत.