व्हिडिओ : पाक नागरिक मोदींवर टीका करायला गेला, आणि...

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अनेक देशांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. अनेक ठिकाणी त्यांची वाहवा होतेय... पण, पाकिस्तानसारख्या देशांतील काही जण मात्र यामुळे नाकं मुरडत आहेत. 

Updated: Sep 4, 2015, 03:31 PM IST
व्हिडिओ : पाक नागरिक मोदींवर टीका करायला गेला, आणि...  title=

मुंबई : भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अनेक देशांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. अनेक ठिकाणी त्यांची वाहवा होतेय... पण, पाकिस्तानसारख्या देशांतील काही जण मात्र यामुळे नाकं मुरडत आहेत. 

नुकताच, पाकिस्तान अभिनेता फैझल कुरेशी याचा सैफ अली खान आणि भारतावर टीका करणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. यानंतर त्याच्यावर बरीच टीकाही झाली होती.

आता मात्र आणखी एका पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडिओ वायरल होतोय... या व्हिडिओत तो पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल भलं बुरं बोलतोय.... अगदी तावातावाण... पण, हा ताण अखेर त्यालाच असह्य झालेला दिसतोय... दुसऱ्यावर टीका करणाऱ्या या व्यक्तीनं स्वत:चच हसं करून घेतलंय... 

हा व्हिडिओ लेखक तारेक फतह यांनी अपलोड केलाय. 

 

Pakistani playboy goes nuts against India! Challenges Modi to a duel. ROFLMAO

Posted by Tarek Fatah on Wednesday, September 2, 2015

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.