नवी दिल्ली : दहशतवादी संघटना आयएसआयएसने एक वादग्रस्त आणि खूपच लज्जास्पद फतवा जारी केला आहे. एका रिपोर्टनुसार हा फतवा असा आहे की सेक्स गुलाम बनविण्यात आलेल्या महिला आणि तरुणींवर कशा प्रकारे रेप केला जावा, या संदर्भात या फतव्यात माहिती देण्यात आली आहे.
इस्लामिक स्टेटचे जाणकाराने फतव्या संदर्भात बोलताना सांगितले की, आयसिसने या फतव्यात दिलेल्या नियम आणि कायद्याची व्याख्या केली आहे. संघटनेनुसार ज्या महिलांना आणि तरूणींना बंधक बनिवल्यानंतर त्याच्या जो व्यवहार केला जातो, त्याबद्दल फतवा काढण्यात आला आहे. या महिलांना सेक्स गुलाम बनिवण्यात येते. त्यांच्याशी रेप करताना नियम आणि कायद्याचे पालन केले पाहिजे असे या फतव्यात म्हटले आहे.
अमेरिकेच्या स्पेशल ऑपरेशन फोर्सने या फतव्यासंदर्भात काही दस्तावेज सापडले. यात या गोष्टी समोर आल्या आहेत. फोर्सने आयसिसच्या सिरियातील ठिकाणांवर छापेमारी केली होती. त्यावेळी ही माहिती समोर आली.
१) फतव्यातील काही नियमांनुसार एक पिता आणि मुलगा एकाच सेक्स गुलामासोबत सेक्स करू शकत नाही.
२) आई आणि मुलीचा मालक दोन्ही सोबत सेक्स करू शकतो.
३) पण ज्या सेक्स गुलाम महिला आणि तरूणी जॉइंट ओनर्सशी संबंध ठेवतात. त्याच्यासोबत सर्वजण सेक्स करू शकतात.