fatwa

Urfi Javed Fatwa: मुस्लीम तरुणी नग्न फिरत असल्याचं पाहून लाज वाटते, तिला दफनभूमीत...., Urfi Javed विरोधात फतवा

Fatwa Against Urfi Javed: आपल्या अतरंगी फॅशनमुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदविरोधात (Urfi Javed) फतवा काढण्यात आला आहे. उर्फीमुळे मुस्लिमांची बदनामी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसंच  निधन होईल तेव्हा तिला दफनभूमीत जागा देणार नाही असा इशारा दिला आहे.

 

Feb 16, 2023, 10:04 AM IST
Fatwa of St. Lawrence School in Vashi PT2M

नवी मुंबई । वाशी येथील सेंट लॉरेन्स शाळेचा अजब फतवा

वाशी येथील सेंट लॉरेन्स शाळेचा अजब फतवा. पालक एकत्र राहात नसल्यास प्रवेश मिळणार नाही.

Jun 15, 2019, 12:00 AM IST

आता, महिला टीव्ही अँकर्ससाठीही 'देवबंद'चा फतवा

'महिलांना केस मोकळे सोडण्याची परवानगीही इस्लाम देत नाही'

Dec 21, 2018, 01:20 PM IST

स्त्रिया-पुरुषांनी एकत्र जेवणं गैर-इस्लामिक, देवबंदचा फतवा

'पुरुष - स्त्रियांनी एकत्र जेवणं केवळ 'नाजायज' (अनुचित) नाही तर गुन्हा आहे'

Dec 20, 2018, 09:46 AM IST

'मन्नत'वर 'दहीहंडी' फोडली म्हणून शाहरुखविरुद्ध फतवा जारी

'इस्लाममध्ये इतर धर्मातील उत्सव साजरे करण्यावर बंदी'

Sep 8, 2018, 12:01 PM IST

निदाविरोधात फतवा देणाऱ्यांची संपत्ती जप्त करा, अल्पसंख्यांक आयोगाचे आदेश

निदानं हलाला, तीन तलाक आणि बहुविवाह यांच्याविरोधात आवाज उठवला होता

Aug 1, 2018, 01:29 PM IST
PT2M11S

उत्तर प्रदेश | फरहत नक्वी, निदा खानवर बरेलीचे इमाम संतापले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 15, 2018, 02:12 PM IST

हिंदू व्यापाऱ्यांकडून मुस्लिमांनी खरेदी करू नये, क्लिप व्हायरल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 11, 2018, 09:53 PM IST

मुस्लिमांनी सोशल मीडियावर फोटो अपलोड करू नयेत, 'देवबंद'चा नवा फतवा

इस्लामिक संस्था 'दारुम उलूम देवबंद'नं एक नवा फतवा जाहीर केलाय. मुस्लीम स्त्रिया आणि पुरुषांनी सोशल मीडियावर आपले फोटो अपलोड करू नयेत... हे धर्माच्या विरुद्ध आहे, असा फतवाच त्यांनी काढलाय. 

Oct 19, 2017, 04:49 PM IST

'महिलांनी आयब्रो करणे किंवा केस कापणे हे धर्मविरोधी'

दारूल उलूम देवबंद यांनी मुस्लिम महिलांसाठी एक धक्कादायक फतवा जारी केला आहे. एएनआय वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, दारूल उलूम देवबंदच्या फतव्यामध्ये असे म्हटले आहे की, मुसलमान महिलांनी केस कापण्याची आणि आयब्रो करणे हे धर्मविरोधी आहे. दारूल उलूम देवबंदच्या फतवा विभागाच्या मौलाना लुटफुरुहमान सादिक कासमी म्हणाले की, हा फतवा याआधीच जाहीर करायला हवा होता.

Oct 7, 2017, 05:43 PM IST

10 लाख देण्याची घोषणा करणाऱ्या मौलवीचा सोनूला ठेंगा...

गायक सोनू निगमनं आपलं मुंडन केल्यानंतर मौलवीनं जाहीर केल्याप्रमाणे आपल्या स्टायलिस्टसाठी 10 लाख रुपयांची मागणी केली... यावर 'वेस्ट बंगाल मायनॉरिटी युनायटेड काऊन्सिल'चे उपाध्यक्ष सय्यद साह अतेफ अली अल कादरी यांनी सोनूला ठेंगा दाखवलाय. 

Apr 19, 2017, 08:03 PM IST

10 लाख देण्याची घोषणा करणाऱ्या मौलवीचा सोनूला ठेंगा...

10 लाख देण्याची घोषणा करणाऱ्या मौलवीचा सोनूला ठेंगा...  

Apr 19, 2017, 07:58 PM IST