लंडन : परदेशात पोर्न इंडस्ट्रीत काम करण्यासाठी कोणाला किती पैसे दिले जातात, याची अनेकांना उत्सुकता असते. प्रत्येकाला त्याच्या कामानुसारच पैसे पेड करण्यात येतात. काय आहे हा पोर्न व्यवसाय, याच्याविषयी ही माहिती.
पोर्न इंडस्ट्रीत मेकअप मेन, कॅमेरामन, महिला, पुरुष, शुटींग करणे, डायलॉग स्क्रीप्ट सांगणाऱ्यांना त्यांच्या कामानुसार पैसे अदा केले जातात. या डर्टी इंडस्ट्रीत कॉलेज विद्यार्थीही कामासाठी सहभागी होतात. मात्र, अधिक भाव हा अभिनेत्रीचा असतो. किती अश्लील काम आहे त्यावर पैसे ठरले जातात. याचेच आश्चर्य आहे.
अभिनेत्री :
पोर्न इंडस्ट्रीतील मोठे स्टार या महिलाच आहेत. अश्लीलतेला अधिक आकर्षण आहे. अभिनेत्रींना किती पैसे दिले जातात. सुपरस्टार कलाकार, प्रौढ मनोरंजन यावरच पैसे ठरले जातात.
कलाकार, प्रतिनिधी, एजंट यांचीही भूमिका महत्वाची असते. तसेच प्रसिद्ध अभिनेत्री यांना सोडून एजेंसीज यांची भूमिका असते. पोर्न इंडस्ट्रीजबरोबर हा उद्योग वाढत आहे. ज्यांना अनुभव नाही त्यांच्यासाठी पैसे कमविण्यासाठी येथे संधी मिळते. मात्र, त्यांना कमी मानधन दिले जाते. तसेच त्यांना एजेंसीजबरोबर त्यांनाही सहभागी व्हावे लागते.
तसेच त्यांना सेक्स कार्य प्रदर्शन आणि अभिनेत्रीबरोबर कॅमेऱ्यासमोर काम केले आहे का, याची चाचपणी केली जाते. तसेच मुलींच्या आधी व्यवसायवर भर असतो. सेक्ससंबधीत काम करण्यासाठी अतिरिक्त पैसे मोजले जातात, अशी माहिती एका स्टुडियोतील एका प्रौढ व्यक्तीने दिली.
या इंडस्ट्रीजमध्ये एक पुरुष आणि एक स्त्री 'पारंपरिक' सेक्स दृश्यासाठी किती पैसे द्यायचे याचे बजेट असते. हे सर्व काम करणाऱ्या अभिनेत्रीवर असते. तसेच ते स्टुडियोच्या बजेटवर अवलंबून असते. साधारण ८०० ते १००० अमेरिकन डॉलर असते. नवीन चेहऱ्यांसाठी छोट्या कामासाठी ३०० अमेरिकन डॉलर. तर मुख्य कलाकारांना कधी कधी २००० ते १५०० रुपये अमेरिकन डॉलर कमविण्याची संधी असते.
कोणाला किती सॅलेरी मिळते.
- स्त्री कलाकार, माणूस / स्त्री देखावा $ 300- $ 1,500
- स्त्री कलाकार, सर्व-स्त्री देखावा $ 700- $ 1,200
- पुरुष परफॉर्मर $ 500- $ 1,500
- संचालक $ 1,000- $ 3,000
- कॅमेरा परर्सन $ 500- $ 700
- ध्वनी तंत्रज्ञ $ 300- $ 400
- उत्पादन सहाय्यक $ 100- $ 250
- लेखक $ 250- $ 400
- स्टील फोटोग्राफर $ 500
- मेकअप कलाकार $ 500