पाहा स्वस्त आणि उडणाऱ्या चायनीज कारची मज्जा...

पाहा चीनची स्वस्त कार अशी उडते, फक्त ती कारच उडत नाही, तर इतर कारचीही वाट लावते, ते या व्हिडीओतून तुम्हाला दिसून येईल.

Updated: Nov 29, 2015, 08:05 PM IST
 पाहा स्वस्त आणि उडणाऱ्या चायनीज कारची मज्जा... title=

बिजिंग : पाहा चीनची स्वस्त कार अशी उडते, फक्त ती कारच उडत नाही, तर इतर कारचीही वाट लावते, ते या व्हिडीओतून तुम्हाला दिसून येईल.

व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली

तुम्ही ही उडणारी कार पाहिली तर तुमचं चायनीज उत्पादनांबद्दल मत बदलेलं..

ही कार उडणारी नाहीय, पण ही उडणारी कार होती की काय अशीचं शंका तुम्हाला येईल.

पाहा, पाहा स्वस्त चायनीज कारची धमाल

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.