जेव्हा आयसीसचा दहशतवादी गळा फाडून रडतो.

सिरियामध्ये आयसीसच्या दहशतवाद्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये या दहशदवादी मिनी ट्रकच्या मागच्या बाजूस बसला असून त्याचे दोन्ही हात बांधून ठेवले आहेत आणि डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. 

Updated: Nov 29, 2015, 07:06 PM IST
जेव्हा आयसीसचा दहशतवादी गळा फाडून रडतो. title=

नवी दिल्ली : सिरियामध्ये आयसीसच्या दहशतवाद्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये या दहशदवादी मिनी ट्रकच्या मागच्या बाजूस बसला असून त्याचे दोन्ही हात बांधून ठेवले आहेत आणि डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. 

दहशतवाद्याच्या आजुबाजुला हत्यारांसह कुर्दिश गटाचे काही  लोक दिसत आहेत. निरपराधांचे बळी घेणारा हा दहशतवादी पकडला गेल्यानंतर या व्हिडिओत गळा फाडून रडतांना दिसत आहे.

पाहा व्हिडिओ

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.