विद्यार्थींनीला क्लासबाहेर फरफटत काढलं | व्हिडीओ व्हायरल

अमेरिकेतील एका शाळेत सुरक्षा रक्षकांनी ब्लॅक कम्युनिटीतील एका विद्यार्थीनीला जबरदस्तीने क्लास बाहेर ओढत नेलं. या सर्व घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. 

Updated: Oct 27, 2015, 05:43 PM IST
विद्यार्थींनीला क्लासबाहेर फरफटत काढलं | व्हिडीओ व्हायरल title=

दक्षिण कॅरोलिना : अमेरिकेतील एका शाळेत सुरक्षा रक्षकांनी ब्लॅक कम्युनिटीतील एका विद्यार्थीनीला जबरदस्तीने क्लास बाहेर ओढत नेलं. या सर्व घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. 

व्हिडीओत रिसोर्स अधिकारी ब्लॅक कम्युनिटीसोबत मारहाण करतांना दिसत आहे. या विद्यार्थीनीला खूर्ची खाली पाडून, ओढत नेतांना तो दिसतोय, हा संपूर्ण प्रकार स्प्रिंग वॅली शाळेतील आहे.

क्लासमध्ये बसलेल्या इतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर या घटनेची भीती दिसून येत आहे, रिसोर्स ऑफिसरला या घटनेनंतर निलंबित करण्यात आलं आहे.

विद्यार्थींनीला क्लासबाहेर फरफटत काढलं | व्हिडीओ व्हायरल

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.