नोटबंदीनंतर जमा झालं ८०,००० कोटींचं लोन

५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात अनेकांनी मोठ्या प्रमाणात खात्यात पैसे जमा केले. ५०० आणि १००० च्या जुन्या नोटांनी अनेकांनी बिलं देखील भरली.

Updated: Jan 10, 2017, 04:35 PM IST
नोटबंदीनंतर जमा झालं ८०,००० कोटींचं लोन title=

नवी दिल्ली : ५०० आणि १००० च्या नोटा रद्द झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात अनेकांनी मोठ्या प्रमाणात खात्यात पैसे जमा केले. ५०० आणि १००० च्या जुन्या नोटांनी अनेकांनी बिलं देखील भरली.

आयकर विभागाने देशभरात ८ नोव्हेंबर नंतर लोन फेडत असलेल्या लोकांनी जुन्या नोटांच्या मार्फत जमा केलेल्या पैशांचा खुलासा केला आहे. ८०,००० कोटी रुपये यावेळी लोनची रक्कम भरण्यासाठी वापरला गेला. आयकर विभागाचं म्हणणं आहे की, नोटबंदीनंतर ३ ते ४ लाख कोटी रुपये लपवून ठेवलेली रक्कम बँकेत जमा केली आहे.