पद्म पुरस्कारांची आज होणार घोषणा

पद्म पुरस्कारांची आज नवी दिल्लीत घोषणा करण्यात येणार आहे. या पद्म पुरस्कारांच्या यादीत अनेक दिग्गजांचा समावेश आहे.. यापैकी काही नावं झी मीडियाच्या हाती लागलीत.

Updated: Jan 25, 2016, 12:36 PM IST
पद्म पुरस्कारांची आज होणार घोषणा title=

नवी दिल्ली : पद्म पुरस्कारांची आज नवी दिल्लीत घोषणा करण्यात येणार आहे. या पद्म पुरस्कारांच्या यादीत अनेक दिग्गजांचा समावेश आहे.. यापैकी काही नावं झी मीडियाच्या हाती लागलीत.

या यादीत सुपरस्टार रजनीकांत, अभिनेत्री प्रियांका चोप्रा, अजय देवगण, अनुपम खेर, गायिका श्रेया घोषाल यांच्या नावाचा समावेश आहे.

आध्यात्मिक गुरु श्री रवीशंकर, उज्ज्वल निकम यांचं नावही या यादीत असल्याचं समजतंय.