मृत्यूबाबतचे हे आहेत नऊ पैलू

जन्माला येणारा प्रत्येक जीव कधीनाकधी जाणार हे विधिलिखित असते. मात्र तरीही माणूस मरणाला घाबरतो. मरणाच्या गोष्टीही सहसा उघडपणे केल्या जात नाहीत. प्रत्येक माणासाच्या मनात मरणाबद्दल एक प्रकारची भिती असते. मृत्यूबाबतचे हे आहेत काही पैलू

Updated: Dec 3, 2015, 03:10 PM IST
मृत्यूबाबतचे हे आहेत नऊ पैलू title=

नवी दिल्ली : जन्माला येणारा प्रत्येक जीव कधीनाकधी जाणार हे विधिलिखित असते. मात्र तरीही माणूस मरणाला घाबरतो. मरणाच्या गोष्टीही सहसा उघडपणे केल्या जात नाहीत. प्रत्येक माणासाच्या मनात मरणाबद्दल एक प्रकारची भिती असते. मृत्यूबाबतचे हे आहेत काही पैलू

  1. मरणानंतर शवाला दफन करण्याची परंपरा २ लाख वर्षे जुनी आहे
  2. सर्वाधिक माणसे हृद्यविकाराच्या झटक्याने मरतात
  3. तरुण वयातील सर्वाधिक लोकांचा मृत्यू अपघातामुळे होतो. 
  4. जगातील विकसनशील देशात सर्वाधिक महिलांचा मृत्यू नवजात शिशुच्या जन्माच्या वेळेस होतो.
  5. मानवी शरीरात दर दिवशी तब्बल ५० लाख पेशी मृत होतात
  6. दरवर्षी ५५ दशलक्ष लोकांचा मृत्यू होता. ज्यात ९.५ लाख लोग ही चीन देशातील नागरिक असतात
  7. मृत्यूनंतर चार तासानंतर शवाला फुग्यासारखी दुर्गंधी येते. यादरम्यान शरीरातून गॅस आणि तरल पदार्थ शरीरातून बाहेर येत असतात. 
  8. मृत्यूनंतर मेंदूतील पेशी काही मिनिटांतच मृत होतात. मात्र त्वचेच्या पेशी २४ तासांपर्यंत जिवंत राहतात
  9. आकड्यांनुसार ५५.३ दशलक्ष लोकांचा दरदिवसाला मृत्यू होतो. याप्रमाणे १५, १६०० लोक प्रतिदिवशी, सहा हजार ३१६ लोक प्रतितासाला, १०५ लोक प्रति मिनिटाला आणि दर सेकंदाला दोन माणसांचा मृत्यू होता. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.