लोकसभा निकाल : पाहा, ४८ मतदारसंघांचा निकाल

राज्यातील 48 जागांपैकी 22 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर शिवसेना 19, राष्ट्रवादी 5 तर काँग्रेस अवघ्या 1 जागेवर आघाडीवर आहे.

Updated: May 17, 2014, 05:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार... राज्यातील बहुतेक मतदारसंघांचे विजेते घोषित झालेले आहेत.... एक नजर टाकुयात... या मतदारसंघांतील विजेत्यांवर...
1. रामटेक कृपाल तुमाने १ लाख ७५ हजार ७९ मतांनी विजयी
2. शिर्डी शिवसेनेचे सदाशिव लोखंडे १ लाख ९९ हजार ९२२ मतांनी विजयी... भाऊसाहेब वाकचौरेंचा दारुण पराभव
3. मुंबई उत्तर पूर्व मुंबई किरीट सोमय्या विजयी
4. नागपूर नितीन गडकरी २ लाख ८४ हजार ८२८ मतांनी विजयी
5. उत्तर मुंबई गोपाळ शेट्टी उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी 4 लाख 46 हजार 582 मतांनी विजयी, खासदार संजय निरुपम यांचा केला पराभव
6. चंद्रपूर २ लाख ३६ हजार २६९ मतांनी विजयी
7. गडचिरोली भाजपचे अशोक नेते २ लाख ३६ हजार ५४० मतांनी विजयी
8. हिंगोली राजीव सातव अवघ्या १६३२ मतांनी विजयी... महायुतीच्या सुभाष वानखेडे यांचा पराभव
9. ठाणे राजन विचारे २ लाख ८० हजार ९४४ मतांनी विजयी
10. पालघर भाजपचे चिंतामण वनगा विजयी.... बळीराम जाधव यांच्यावर मात
11. रत्नागिरी-सिंधुदुर्ग शिवसेनेचे विनायक राऊत यांचा १ लाख ५० हजार ५१ मतांनी विजय... निलेश राणेंचा केला पराभव
12. पुणे अनिल शिरोळे ३ लाख १४ हजार ८७० मतांनी विजयी... विश्वजीत कदम यांना पछाडलं
13. अहमदनगर भाजपचे दिलीप गांधी २ लाख ८ हजार ४०७ मतांनी विजयी
14. चंद्रपूर हंसराज अहिर २ लाख ५ हजार ६ मतांनी आघाडीवर
15. परभणी शिवसेनेचे संजय जाधव १ लाख २७ हजार १५५ मतांनी विजयी
16. भंडारा-गोंदिया भाजपचे नाना पटोले विजयी, प्रफुल्ल पटेल यांचा पराभव 1,49, 722
17. वर्धा सागर मेघेंनी हरवत भाजपचे रामदास तडस २,१५,७८३ मतांनी विजयी
18. रायगड शिवसेनेचे अनंत गीते यांना विजयी केलं घोषित... सुनील तटकरेंना पराभव मान्य
19. जालना भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे २ लाख १४ हजार मतांनी विजयी... काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे पराभूत
20. कोल्हापूर धनंजय महाडिक २९ हजार मतांनी विजयी
21. सोलापूर शरद बनसोडे विजयी... सुशीलकुमार शिंदेंना पराभवाचा जबर धक्का
22. शिरुर शिवाजी आढळराव विजयी... देवदत्त निकम पराभूत
23. औरंगाबाद चंद्रकांत खैरे १ लाख २५ हजारपेक्षा जास्त मतांनी विजयी... सलग चौथ्यांदा खासदार होण्याचा पटकावला बहुमान
24. मावळ श्रीरंग बारणे १ लाख ५७ हजार ३९७ मतांजी विजयी... जगताप यांनी ३,५४८२९ मतं, तर नार्वेकरांना १,८२,२९३ मतं
25. माढा माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील २९,००० मतांनी विजयी
26. अकोला संजय धोत्रे २ लाख ४ हजार ११६ मतांनी विजयी
27. नांदेड काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांना ८०,८३८ मतांचं मताधिक्य... भाजपच्या डी बी पाटील यांचा पराभव
28. सांगली - भाजपचे संजय काका पाटील २ लाख ३८ हजार ९३२ मतांनी विजयी... सांगलीतल्या आत्तापर्यंतच्या सर्व लोकसभा निवडणुकीतलं मताधिक्य तोडलं
29. मुंबई उत्तर पश्चिम - गजानन किर्तीकर विजयी

30. उत्तर मध्य मुंबई - प्रिया दत्त यांचा पराभव करत पुनम महाजन विजयी
31. दक्षिण मुंबई - शिवसेनेचे अरविंद सावंत विजयी
32. उत्तर मुंबई गोपाळ शेट्टी उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी ४ लाख ४६ हजार ५८२ मतांनी विजयी, खासदार संजय निरुपम यांचा केला पराभव

33. बारामती - सुप्रीया सुळे यांचा ७०,००० मतांनी विजय
34. रायगड - रायगडमधून शिवसेनेचे अनंत गिते विजयी....राष्ट्रवादीचे सुनील तटकरेंनी जोरदार दिली टक्कर , शेवटच्या फेरीपर्यंत चुरस
35. हातकणंगले - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राज् शेट्टी पुन्हा विजयी... १ लाख ७७ हजार मतांनी मिळवला विजय
36. भिवंडी - भाजपचे कपिल पाटील विजयी... काँग्रेसच्या विश्वनाथ पाटील यांचा केला पराभव
37. सातारा - उदयराजे भोसले ५ लाख २२ हजार २३१ मतांनी विजयी
38. अमरावती - शिवसेनेचे आनंदराव अडसुळ विजयी, नवनीत कौरचा पराभव
39. जालना - >