Lok Sabha polls : कुठं पैसेवाटप, तर कुठं राडा! चक्क बोगस मतदान; मतदानाचा चौथा टप्पा गोंधळाचा
Lok Sabha polls In Maharastra : महाराष्ट्रात मतदानाचा चौथा टप्पा पार पडला. मात्र आधीच्या तीन टप्प्यांच्या तुलनेत हा टप्पा बऱ्याच अंशी गोंधळाचा ठरला. पाहुयात नेमकं कुठे काय घडलं?
May 13, 2024, 08:49 PM ISTLoksabha : नरेंद्र मोदींनंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? केजरीवाल यांच्या प्रश्नाला भाजपने दिलं उत्तर
Arvind kejriwal Target PM modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये 75 वर्षाचे होत आहेत, त्यामुळे आता भाजपच्या नियमानुसार, पीएम मोदी पक्षातून निवृत्त होतील. तर भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे? असा सवाल केजरीवाल यांनी विचारला आहे.
May 11, 2024, 07:00 PM ISTVIDEO | सर्व पक्ष विलीन होतील असं म्हटलेलं नाही- सुप्रिया सुळे
supriya sule reaction on sharad pawar statement about Congress-NCP Merger
May 8, 2024, 06:10 PM ISTPHOTO : मतदान केंद्रावर देशमुखांची सून जेनेलियाची हवा; हिरवा चुडा अन् पिवळी साडी सगळंच 'लय भारी'
Riteish Deshmukh and Genelia Voting Latur Loksabha Election 2024 : रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी देशमुख कुटुंबात जाऊन लातूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. पण यावेळी सूनबाईच्या लूकची सर्वत्र चर्चा होतंय.
May 7, 2024, 10:04 AM IST'...मग तर दाऊदही निवडणूक लढेल,' दिल्ली हायकोर्टाने याचिकाकर्त्याला सुनावलं, 'तुम्हाला काय आम्ही...'
अटक नेत्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून प्रचार करण्याची परवानगी देणारं तंत्र विकसित करण्याचा आदेश देण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) फेटाळली आहे. याचिकाकर्ता अमरजीत गुप्ताने (Amarjeet Gupta) हायकोर्टात निवडणूक आयोगाला (Election Commission) असे आदेश देण्याची मागणी केली होती.
May 1, 2024, 07:15 PM IST
आताची मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तामिळनाडूत झडती
Loksabha 2024 : देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. तामिळनाडूमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची झडती घेण्यात आली. राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात असताना ही घटना घडली.
Apr 15, 2024, 02:36 PM IST1.5 कोटींचं घर, जमीन, स्कूटर अन्...; निवडणुकीसाठी पैसे नाहीत म्हणणाऱ्या निर्मला सीतारमन यांची सपंत्ती किती?
Nirmala Sitharaman Net Worth: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आपल्याकडे पुरेसा पैसा नाहीत सांगत लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. दरम्यान निर्मला सीतारमन यांची संपत्ती नेमकी किती आहे हे जाणून घ्या
Mar 28, 2024, 03:35 PM IST
केजरीवालांच्या अटकेचा तीव्र निषेध करतो, आणीबाणीत जे झाले नाही ते आता होतंय- शरद पवार
Sharad Pawar says BJP will suffer 100 per cent in elections for arresting Arvind Kejriwal
Mar 22, 2024, 12:40 PM ISTमोदी सरकारला टक्कर देण्यासाठी इंडियाचा जबरदस्त प्लान; काय आहे रनर अप फॉर्म्युला?
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला काय असावा, याबाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत चर्चा होणाराय. मात्र देशातील 450 जागांवर रनर अप फॉर्म्युल्यानुसार जागावाटप होणार असल्याचं समजतंय. नेमका काय आहे हा फॉर्म्युला?
Aug 31, 2023, 10:43 PM IST
'अदानी मोदींच्या इतके जवळचे कसे? अदानींच्या गुंतवणुकीतला पैसा कोणाचा ? राहुल गांधी यांचा सवाल
इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी काँग्रेस खासदार राहुल गांधी मुंबईत दाखल झाले आहेत. बैठकीपूर्वी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत अदानी प्रश्नावरुन मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
Aug 31, 2023, 05:37 PM ISTनवी दिल्ली | पवारांनी माघार घेतल्यानं राष्ट्रवादीत नाराजी
नवी दिल्ली | पवारांनी माघार घेतल्यानं राष्ट्रवादीत नाराजी
Sharad Pawar Withdrawal His Name He Announced He will Not Be Contesting The Lok Sabha Polls That_s Why NCP All Political Leaders Is Upset
नवी दिल्ली : 'रणसंरग्रामा'साठी सर्व राजकीय पक्ष सज्ज
नवी दिल्ली : 'रणसंरग्रामा'साठी सर्व राजकीय पक्ष सज्ज
Mar 10, 2019, 07:15 PM ISTकाँग्रेसपाठोपाठ सपाकडून लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी जाहीर
मुलायमसिंह यादव यांना मैनपुरी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
Mar 8, 2019, 01:29 PM ISTमहाराष्ट्रासह 11 राज्यांच्या निवडणुका लोकसभेसोबतच?
तर महाराष्ट्रात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी होतील.
Aug 13, 2018, 10:00 PM ISTनिवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याच्या मागणीसाठी विरोधकांची बैठक
एकूण १७ पक्षांनी याविषयी एकत्र येऊन २०१९मध्ये मतदान यंत्राची पद्धत बंद करून जुन्हा मतपत्रिकांच्या पद्धतीनं मतदान घेण्याची विनंती निवडणूक आयोगाकडे केली आहे
Aug 6, 2018, 11:31 AM IST