पाहा मल्लिका कोणाबरोबर करतेय सुट्टी एन्जॉय...

बॉलिवूड आणि हॉलीवूडची हॉट अभिनेत्री मल्लिका शेरावत ही सध्या चांगलीच सुट्टी एन्जॉय करते आहे. मल्लिकाने सध्या सिनेमाचं शुटींग बाजूला ठेवलं आहे.

Updated: Nov 30, 2012, 10:01 AM IST

www.24taas.com, लॉस एंजेलिस

बॉलिवूड आणि हॉलीवूडची हॉट अभिनेत्री मल्लिका शेरावत ही सध्या चांगलीच सुट्टी एन्जॉय करते आहे. मल्लिकाने सध्या सिनेमाचं शुटींग बाजूला ठेवलं आहे. आणि ती लॉस एंजेलिसमध्ये आपली सुट्टी अगदी मनमुरादपणे घालवते आहे.
सेक्स सायरन मल्लिका शेरावतने लॉस एंजेलिसमध्ये आपल्या खास मित्रांसोबत लक्झरी याटवर सुटीचा मनमुराद आनंद लुटला.
मल्लिकाची मैत्रीण हेलेन खास तिच्यासाठी पॅरीसहून सुटी घालवण्यासाठी लॉस एंजेलिसला आली होती. तिच्यासोबत तिचा भाऊ विक्रमही होता.