मेघा कुचिक / निनाद झारे, मुंबई : Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिकेला हादरवणारी बातमी आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेचे स्थाय़ी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या निकटवर्तीय अगरवाल यांनी मुंबईत सुमारे 36 मालमत्तांची खरेदी केलेली आहे. (Yashwant Jadhav properties) 'झी 24 तास'च्या हाती या मालमत्तांसंदर्भातल्या अहवालाची कागदपत्रे आलेली आहेत. गेल्या दोन वर्षांत हे सर्व आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
2020 - 07
2021 - 24
मार्च 2020 - 1
डिसेंबर 2020 - 2
जानेवारी 2021 - 3
फेब्रुवारी 2021 - 2
मार्च 2021 - 5
मे 2021 - 1
जून 2021 - 2
जुलै 2021 - 6
ऑगस्ट 2021 - 2
डिसेंबर 2021 - 3
वॉटर फिल्ड 5 कोटी 10 लाख
क्रॉस रोड IV, वांद्रे
बिलखाडी चेंबर्स 2 कोटी
माझगाव
वाडी बंदर, माझगाव 1 कोटी 60 लाख
व्हिक्टोरीया गार्डन2 कोटी 20 लाख
भायखळा