mumbai municipal corporation

मुंबईला पाणीपुरवठा करणारे 7 पैकी 4 तलाव भरले, विहार, मोडक सागर ओसंडून वाहू लागले

Mumbai Lake Overflow : मुंबई आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारे विहार आणि मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात आजपर्यंत 4 तलाव पूर्ण भरले आहेत.

Jul 25, 2024, 03:29 PM IST

विजयी रॅलीनंतर चप्पल, प्लॅस्टिक बाटल्यांचा खच... मरीन ड्राईव्हवरचं चित्र

Team India Victory Parade : मुंबई महापालिकेने सफाईदरम्यान मरीन ड्राईव्हवर मोठ्या संख्येने खाद्य पदार्थ, रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या यांच्याबरोबरच बूट आणि चपलांचा खच जमा केला. तब्बल सात गाड्या कचरा उचलण्यात आला. कचरा उचलण्यासाठी दोन डंपरचा वापर करण्यात आला. 

Jul 5, 2024, 09:02 PM IST

लेप्टोस्पायरोसिसला आळा घालण्यासाठी BMC ची खास कामगिरी; जूनमध्ये मारले 40 हजार उंदीर

Mumbai BMC News: पावसाळ्यात पाणी साचू नये किंवा रस्त्यांवर पाणी तुंबू नये, यासाठी महापालिका प्रयत्नशील असते. मात्र, पावसाच्या पाण्याचा निचरा न झाल्याने दरवर्षी मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचते. 

Jul 3, 2024, 12:50 PM IST

महालक्ष्मी रेस कोर्सची 120 एकर जागा BMC च्या ताब्यात, दक्षिण मुंबईतल्या इतक्या मोठ्या जागेवर पाहा काय-काय होणार?

Mumbai Mahalaxmi Racecourse : मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जमीनीचा ताबा अखेर मुंबई महापालिकेकडे देण्यात आला आहे. त्यामुळे महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्क उभारलं जाण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 

Jun 26, 2024, 03:08 PM IST

डोक्यावर दरड, मुंबईकरांचा जीव मुठीत...प्रशासनाचा निष्काळीपणा ठरतोय मृत्यूला कारण?

Mumbai : मुंबईच्या अनेक भागांमध्ये पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असतो. पावसाळ्याच्या तोंडावर मुंबई महापालिका आणि प्रशासन नोटीस बजावून आपले हात झटकतात.. मात्र या दरडीच्या भीतीमध्ये अनेक मुंबईकर मृत्यूच्या छायेत आपलं जीवन जगताहेत.

Jun 1, 2024, 10:44 PM IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठला, मुंबईकरांवर पाणीटंचाईचे संकट? पालिका म्हणते...

Mumbai Water Cut: मुंबईत पाणीकपातीची शक्यता वर्तवण्यात येत होती. तसंच, धरणातही पाणीसाठा कमी असल्यामुळं मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली होती. मात्र आता पालिकेने यावर तोडगा काढला आहे. 

May 8, 2024, 04:57 PM IST

21 दिवसात पोहायला शिका, मुंबई महापालिकेचा अनोखा उपक्रम, फी फक्त...

 पोहायला शिकण्याची इच्छा असणाऱ्या मुंबईकरांना बीएमसीने यंदाच्या उन्हाळ्यात अशी संधी उपलब्ध करून दिली आहे.

Apr 25, 2024, 12:11 PM IST

रस्त्यावर झाडांखाली कार पार्क करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मुंबई महापालिकेने घेतला 'हा' निर्णय

Mumbai : रस्त्याच्या कडेला झाडांखाली लावलेली वाहने वेळीच हलवावीत, वाहनांचे नुकसान झाल्यास महानगरपालिका जबाबदार नाही असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Apr 18, 2024, 06:28 PM IST

नागरिकांनो! 'या' लक्षणांना घेऊ नका हलक्यात, वेळीच डॉक्टरांचा घ्या सल्ला

कोरोनानंतर आता आणखी एका संसर्गजन्य आजाराने डोकं वर काढलं आहे. मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कन्‍जक्‍टीव्‍हायटीस (conjunctivitis) म्हणजेच डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत. ही रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना सतर्क केले आहे. 

Apr 11, 2024, 05:15 PM IST

मराठी भाषेत पाटी नाही, 1 मेपासून टाळाटाळ करणाऱ्या दुकानांना बसणार दणका

Mumbai : मराठी नामफलक न लावणाऱ्या 3040 दुकानं आणि आस्थापनांना मुंबई महानगर पालिकेने कायदेशीर नोटीस पाठवली असून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सक्त निर्देश दिले आहेत. मराठी भाषेत नसलेल्या प्रकाशित फलकांचा (ग्लो साईन बोर्ड) परवाना तत्काळ रद्द केला जाणार आहे. 

Apr 8, 2024, 07:20 PM IST

मुंबई महापालिकेची छप्परफाड कमाई! एका वर्षात वसुल केला ३ हजार १९६ कोटींचा मालमत्ता कर

मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असलेल्या मालमत्ता कराचे काल (दिनांक ३१ मार्च २०२३) रात्री बारा वाजेपर्यंत  म्हणजे सन २०२३-२०२४ या वित्तीय वर्षात ३ हजार १९५ कोटी ९१ लाख ११ हजार रूपये इतके संकलन करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना महानगरपालिकेद्वारे विविध नागरी सेवा-सुविधा देण्यात येतात. या अनुषंगाने 'मालमत्ता कर' हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे.

Apr 1, 2024, 07:23 PM IST

BMC Bharti:मुंबई पालिकेअंतर्गत बारावी, पदवीधरांना नोकरीची संधी

BMC Bharti:  मुंबई पालिकेअंतर्गत बारावी, पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

Mar 24, 2024, 01:51 PM IST

'होळी सणासाठी वृक्षतोड कराल तर...' मुंबई मनपाने दिला इशारा

Holi 2024 : होळीच्या सणाला मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जाते. मात्र, आता होळीसाठी वृक्षांची कत्तल महागात पडणार आहे. मुंबई महानगर पालिकेने अवैध वृक्षतोड न करण्याचं आवाहन केलं आहे. 

 

Mar 21, 2024, 05:39 PM IST

डोळ्यांचे सुजणे हलक्यात घेऊ नका, दुर्लक्ष करणे पडेल महागात; पाहा लक्षणे

मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कन्‍जक्‍टीव्‍हायटीस (Conjuntivitis) म्हणजेच डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत. ही रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना सतर्क केले आहे. महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग या रुग्णसंख्या वाढीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ज्यांना हा संसर्ग झाला असेल त्यांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. 

Mar 21, 2024, 05:35 PM IST

मुंबई महापालिकेची छप्परफाड कमाई! एका दिवसात 100 कोटींची कर वसुली

मुंबई महापालिकेतर्फे एकाच दिवसात तब्बल 100 कोटी रुपयांची विक्रमी वसुली करण्‍यात आली आहे. आजपर्यंतची ही विक्रमी वसुली मानली जात आहे.

Mar 20, 2024, 09:14 PM IST