निफाडमध्ये राजकीय नेत्याच्या घरी दरोडा, ६ तोळे सोने लंपास

विंचूर इथल्या माजी सरपंच शकुंतला रत्नाकर दरेकर यांच्या घरावर दरोडा पडला. या दरोड्यात ६० हजार रुपये रोख, ६ तोळे सोन्याचे दागिने ८ ते १० दरोडेखोरांनी लंपास केले आहेत. 

Updated: Aug 26, 2017, 11:20 PM IST
निफाडमध्ये राजकीय नेत्याच्या घरी दरोडा, ६ तोळे सोने लंपास title=

निफाड : विंचूर इथल्या माजी सरपंच शकुंतला रत्नाकर दरेकर यांच्या घरावर दरोडा पडला. या दरोड्यात ६० हजार रुपये रोख, ६ तोळे सोन्याचे दागिने ८ ते १० दरोडेखोरांनी लंपास केले आहेत. 

लासलगाव पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांची दोन पथक शोधकार्यासाठी रवाना झाली आहेत.