Cold Wave : अरेच्चा! मनालीहून राज्याच्या 'या' भागात जास्त थंडी; तापमानातील फरक मोठा
Maharashtra Weather : महाराष्ट्रात दीर्घकाळ मुक्कामी असणारा पाऊस आता कुठच्या कुठे पळाला आणि राज्यात हळुहळू हिवाळ्यानं (Winters in maharashtra) जोर धरला. दिवाळीच्या दिवसांपासून सुरु झालेली ही थंडी आता चांगलीच जोर पकडताना दिसत आहे
Nov 21, 2022, 10:36 AM ISTआंब्याचे दर उतरणार? निर्यातीत मोठी घट
भारतातील आंब्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भारतामध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते आणि चवीलाही तेवढेच उत्कृष्ट असतात. त्यामुळेच भारतीय आंब्यांना जगभरात पसंत केले जाते. जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा कोकणचा हापूस आंब्याची परदेशवारीही 12 एप्रिलपासून निफाड तालुक्यातील लासलगावमार्गे सुरु झाली आहे. या हंगामात 360 मॅट्रिक टन आंब्यावर विक्री प्रक्रिया करुन अमेरिकेला रवाना झाले आहेत. 2019च्या तुलनेत आंबा निर्यातीत 325 टनने घट झाल्याचे दिसत आहे.
Jun 17, 2022, 01:33 PM ISTVIDEO : नाशिक, नांदगाव, निफाड, मालेगावात शाळा बंद
VIDEO : नाशिक, नांदगाव, निफाड, मालेगावात शाळा बंद
Mar 9, 2021, 07:55 AM ISTनिफाड | नाशिकमधील द्राक्ष उत्पादक चिंतेत
निफाड | नाशिकमधील द्राक्ष उत्पादक चिंतेत
Nov 24, 2020, 05:10 PM ISTलिलाव बंदने कांद्याचे बाजार पूर्णपणे ठप्प, शेतकरी हवालदिल
नाशिक जिल्ह्याचे अर्थकारण असणाऱ्या कांद्याचे बाजार पूर्णपणे ठप्प झाले आहेत.
Oct 27, 2020, 10:28 AM ISTनिफाडमध्ये दारूच्या नशेत मुलानंच केला वडिलांचा खून
निफाडमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Feb 18, 2020, 01:08 PM ISTनिफाडमध्ये निच्चांकी पारा; तापमान ६ अंशांवर
२४ तासांतच निफाडचा पारा तब्बल ५ अंशाने खाली आला आहे.
Jan 30, 2020, 08:11 AM ISTमुंबईकर कुडकुडले; नाशिककर गारठले, पारा २.४ सेल्सिअसवर घसरला
निफाडमध्ये पारा २.४ अंश सेल्सिअसवर घसरल्यानं नागरिकांच्या अडचणीत वाढ झालीय
Jan 17, 2020, 09:07 AM ISTनाशिक । थंडीने २ लाख एकरामधील द्राक्ष बागांचे नुकसान
नाशिक, निफाड येथे कडाक्याची थंडी पडल्याने द्राक्ष बागांना याचा फटका बसला आहे. द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
Jan 10, 2019, 09:15 PM ISTथंडीत फिरायला जायचंय, मग महाराष्ट्राबाहेरचे पर्याय कशाला...
राज्यातील काही भागांत पारा ३ अंशांपर्यंत खाली पोहचलाय...
Dec 28, 2018, 09:20 AM ISTमहाराष्ट्र | निफाडमध्ये पारा १.८ अंशावर उतरला
महाराष्ट्र | निफाडमध्ये पारा १.८ अंशावर उतरला
North Maharashtra Nifad Recorded Severe Cold Affecting Grapes
एका लग्नाची गोष्ट, 'यासाठी' चक्क सायकलवरून काढली वरात!
सध्या इंधन बचत आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून एका नवरदेवाने आपल्या वधूसह चक्क सायकलवरून वरात काढली.
Dec 14, 2018, 11:00 PM ISTनिफाडच्या शेतकऱ्यांच्या द्राक्ष रोखीनं विकण्याचा निर्णय
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 06:23 PM IST