स्वाभिमान पक्षाचं ब्रॅण्डिंग आणि राणेंनी घेतला लावणीचा आस्वाद

स्वाभिमान पक्षाचं ब्रॅण्डिंग करण्यासाठी आज नाशिकमध्ये आलोय, असं सांगत नारायण राणेंनी नाशिक शहरातील कोकण महोत्सवाचा आनंद घेतला.

Updated: Dec 27, 2017, 01:23 PM IST
स्वाभिमान पक्षाचं ब्रॅण्डिंग आणि राणेंनी घेतला लावणीचा आस्वाद title=

नाशिक : स्वाभिमान पक्षाचं ब्रॅण्डिंग करण्यासाठी आज नाशिकमध्ये आलोय, असं सांगत नारायण राणेंनी नाशिक शहरातील कोकण महोत्सवाचा आनंद घेतला.

यावेळी थंडीत चक्क एक कडक लावणीचा आस्वाद नारायण राणे आणि माणिकराव कोकाटे यांनी घेतला.

कोकणी माणसाची उद्योजिकता नाशिकरांना दाखवत स्वाभिमान पक्षाचे नारायण राणे यांच्या हस्ते या उत्सवाचं उदघाटन करण्यात आलं.

पाहा यावेळी सादर झालेली ही फक्कड लावणी..