महाराष्ट्रातल्या ४८ लोकसभा मतदारांचे निकाल (अपडेट रात्री ८ पर्यंत )

 तर मोजक्या ठिकाणचे कल हाती यायचे आहेत.

Updated: May 23, 2019, 08:10 PM IST
महाराष्ट्रातल्या ४८ लोकसभा मतदारांचे निकाल (अपडेट रात्री ८ पर्यंत )  title=

मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ चे महाराष्ट्रातील जवळपास सर्व कल  हाती आले आहेत. तर मोजक्या ठिकाणचे कल हाती यायचे आहेत. महाराष्ट्रातील काही मतदारसंघामध्ये दिग्गजांचा पराभव झाला आहे. महाराष्ट्रातील उर्वरित ठिकाणी कोण जिंकतं हे पाहणे  औसुक्याचे ठरणार आहे.

महाराष्ट्रातल्या ४८ लोकसभा मतदारांचे निकाल (अपडेट-दुपारी रात्री ८ पर्यंत )



#अहमदनगर | सुजय विखे २ लाख ७५ हजारांची आघाडी 24taas.com



#अकोला | संजय धोत्रे २ लाख ७० हजारांची आघाडी 24taas.com



#अमरावती | नवनीत राणांची ३६ हजार मतांची आघाडी 24taas.com



#औरंगाबाद | इम्तियाज जलील ५ हजारांची आघाडी 24taas.com



#बारामती | सुप्रिया सुळे १ लाख ५४ हजार मतांची आघाडी 24taas.com



#बीड | प्रीतम मुंडे १ लाख ६६ हजारांची आघाडी 24taas.com



#भंडारा #गोंदिया | सुनील मेंढे १ लाख ९० हजारांची आघाडी 24taas.com



#भिवंडी | कपिल पाटील १ लाख ५१ हजारांची आघाडी 24taas.com



#बुलढाणा | प्रतापराव जाधव १ लाख ३० हजारांची आघाडी 24taas.com



#चंद्रपूर | बाळाभाऊ धानोरकर ४३ हजारांची आघाडी 24taas.com



#धुळे | सुभाष भामरे २ लाख २७ हजारांची आघाडी 24taas.com



#दिंडोरी | डॉ भारती पवार १ लाख ९३ हजारांची आघाडी 24taas.com



#गडचिरोली #चिमूर | अशोक नेहते ७७ हजारांची आघाडी 24taas.com



#हातकणंगले | धैर्यशील माने ९५ हजारांची आघाडी 24taas.com



#हिंगोली | हेमंत पाटील २ लाख ४९ हजारांची आघाडी 24taas.com



#जळगाव | उन्मेष पाटील ४ लाख १० हजारांची आघाडी 24taas.com



#जालना | रावसाहेब दानवे ३ लाख २७ हजारांची आघाडी 24taas.com



#कल्याण | डॉ. श्रीकांत शिंदे ३ लाख ६९ हजारांची आघाडी 24taas.com



#कोल्हापूर | संजय मंडलिक २ लाख ६८ हजारांची आघाडी 24taas.com



#लातूर | सुधाकर श्रृगांरे २ लाख ८२ हजारांची आघाडी 24taas.com



#माढा | रणजितसिंह निंबाळकर ८४ हजारांची आघाडी 24taas.com



#मावळ | श्रीरंग बारणे २ लाख १५ हजारांची आघाडी 24taas.com



#दक्षिणमुंबई | अरविंद सावंत १ लाखांची आघाडी 24taas.com



#मुंबईउत्तर | गोपाळ शेट्टी ४ लाख ५३ हजारांची आघाडी 24taas.com



#मुंबईउत्तरमध्य | पूनम महाजन १ लाख २७ हजारांची आघाडी 24taas.com



#मुंबईउत्तरपूर्व | मनोज कोटक २ लाख २६ हजारांची आघाडी 24taas.com



#मुंबईउत्तरपश्चिम | गजानन कीर्तीकर २ लाख ५२ हजारांची आघाडी 24taas.com



#मुंबईदक्षिणमध्य | राहुल शेवाळे १ लाख ५२ हजारांची आघाडी 24taas.com



#नागपूर | नितिन गडकरी १ लाख ९५ हजारांची आघाडी 24taas.com



#नांदेड | प्रतापराव चिखलीकर ४२ हजारांची आघाडी 24taas.com



#नंदूरबार | डॉ. हीना गावित ९५ हजारांची आघाडी 24taas.com



#महानिकाल #नाशिक | हेमंत गोडसे २ लाख ६६ हजारांची आघाडी 24taas.com



#उस्मानाबाद | ओमप्रकाश निंबाळकर १ लाख २६ हजारांची आघाडी 24taas.com



#पालघर | राजेंद्र गावित ८८ हजारांची आघाडी 24taas.com



#परभणी | संजय जाधव ४२ हजारांची आघाडी 24taas.com



#पुणे | गिरीश बापट २ लाख ८५ हजार हजारांची आघाडी 24taas.com



#रायगड | सुनील तटकरे ३१ हजारांची आघाडी 24taas.com



#रामटेक | कृपाल तुमाने ७८ हजारांची आघाडी 24taas.com



#रत्नागिरी | #सिंधुदूर्ग | विनायक राऊत १ लाख ७७ हजारांची आघाडी 24taas.com



#रावेर | रक्षा खडसे ३ लाख ३५ हजारांची आघाडी 24taas.com



#सांगली | संजयकाका पाटील १ लाख ५८ हजारांची आघाडी 24taas.com



#सातारा | उदयनराजे भोसले १ लाख २५ हजारांची आघाडी 24taas.com



#शिर्डी | सदाशिव लोखंडे १ लाख २० हजारांची आघाडी 24taas.com



#शिरूर | डॉ.अमोल कोल्हे ५८ हजारांची आघाडी 24taas.com



#सोलापूर | डॉ. जय सिद्देश्वर १ लाख ५५ हजारांची आघाडी 24taas.com



#ठाणे | राजन विचारे ४ लाख २० हजारांची आघाडी 24taas.com



#वर्धा | रामदास तडस १ लाख ६५ हजारांची आघाडी 24taas.com



#यवतमाळ | भावना गवळी १ लाख ११ हजारांची आघाडी 24taas.com