संजय राऊत यांच्या घराची रेकी करणारे गुंड नाहीत मग नेमके कोण? गुपित उघड
Sanjay Raut : शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या घराची रेकी करणारे नेमके कोण होते ही बाब आता समोर आली आहे.
Dec 21, 2024, 08:04 AM IST
संजय राऊत कुणाच्या रडारवर? बंगल्याची दोघांकडून रेकी, घातपाताची भीती
मुंबई, दिल्लीतील घरासोबतच सामना कार्यालयाचीही रेकी केल्याच आरोप राऊतांनी केला आहे
Dec 20, 2024, 08:53 PM IST
मुंबईकरांना दिलासा मिळणार? 700 स्क्वेअर फुटांपर्यत मालमत्ता कर माफ होणार? CM फडणवीसांकडे मागणी
सरकारने 700 स्क्वेअर फुटापर्यत मालमत्ता कर माफ करावा अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अजय चौधरी (Ajay Chaudhary) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे.
Dec 18, 2024, 09:47 PM IST
'शिंदे, अजित पवारांचे पक्ष राहतील की नाही...'; RSS चा उल्लेख करत राऊतांचा टोला
Winter Session Sanjay Raut: संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना छगन भुजबळांपासून ते ठाकरे-फडणवीस भेटीपर्यंत अनेक विषयांवर भाष्य केलं.
Dec 18, 2024, 11:11 AM IST'पूजा चव्हाण मृत्यूसंदर्भात फडणवीसांची...', ठाकरेंनी सगळंच काढलं; मोदींच्या 'त्या' इच्छेचाही उल्लेख
Maharashtra Cabinet Expansion: "सरपंच संतोष देशमुखच्या हत्येचे रक्त ज्यांच्यावर उडाले आहे अशा धनंजय मुंडे यांना मंत्री करण्यात आले आहे," असंही ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.
Dec 18, 2024, 07:13 AM IST'कोणी कितीही आपटली तरी...', नाराजांवरुन ठाकरेंच्या सेनेचा टोला; म्हणाले, 'महाराष्ट्र आता...'
Maharashtra Cabinet Expansion Uddhav Thackeray Shivsena Reacts: "नाराज मंडळींच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी नव्या सरकारने एखादे महामंडळ स्थापन करायला हरकत नाही," असा खोचक टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.
Dec 18, 2024, 06:40 AM ISTकोकणवासियांसाठी महत्त्वाची बातमी! झाडं तोडण्यासंदर्भातील 'त्या' कायद्याला स्थगिती
कोकणात 1 झाड तोडलं तर 50 हजार रुपये दंड होत होता, यावर आज स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे.
Dec 17, 2024, 09:46 PM IST
मोठी बातमी! अजित पवार आहेत कुठे? 'पुन्हा नॉट रिचेबल?' मागील 24 तासांपासून ते...
Maharashtra Winter Session: महाराष्ट्राच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर पहिल्या दोन्ही दिवशी अजित पवार कार्यवाहीत सहभागी झाले नाहीत.
Dec 17, 2024, 01:45 PM IST'मंत्रिपद मिळालं नाही म्हणून...'; फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन राज ठाकरेंच्या मनसेचा टोला
Raj Thackeray MNS On Maharashtra Cabinet Expansion: राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरुन निशाणा साधला आहे.
Dec 17, 2024, 01:07 PM ISTसुधीर मुनगंटीवारांच्या मनात काय? मंत्रिमंडळातून का वगळलं?
Special Report On Sudhir Mungantiwar denied Cabinet Post
Dec 16, 2024, 09:55 PM ISTशिवसेनेत नाराजीचं पीक, पाहा स्पेशल रिपोर्ट
Special Report on Upset Shivsena MLA
Dec 16, 2024, 09:45 PM ISTकोकणात राणेंना ताकद देऊन केसरकरांना डावललं? राजकीय कारकिर्दीचा उतरणीचा काळ?
कोकणात राणेंना ताकद देऊन केसरकर यांना डावललं तर नाही ना, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत
Dec 16, 2024, 08:37 PM IST
'आमच्याकडून चूक झाली, माफी मागतो',रामदास आठवलेंच्या नाराजीची अखेर भाजपकडून दखल
BJP Apology to Ramdas Athawale: निवडणूक प्रचारात मला सगळीकडे घेऊन गेले मात्र शपथविधीवेळी मला आमंत्रण दिले नाही. माझ्या पक्षाने महायुतीला सहकार्य केले. पण आम्हाला एकत्री मंत्रिपद दिले नाही, असे त्यांनी म्हटले होते.
Dec 16, 2024, 07:30 PM ISTमंत्रिमंडळ विस्तार झाला आता खातेवाटप कधी? अजित पवारांनी दिलं उत्तर
Maharashtra Cabinet Expansion DCM Ajit Pawar On Portfolio Distribution Soon
Dec 16, 2024, 12:45 PM ISTफडणवीसांच्या मंत्रिमंडळात कोणकोणत्या लाडक्या बहिणींना स्थान? पाहा यादी
Cabinet Minister Expansion Women Ministers In Maharashtra
Dec 16, 2024, 12:35 PM IST