hike

महाराष्ट्रातल्या 'या' बँकेने अचानक वाढवले व्याजदर! ग्राहकांना फटका; तुमचंही खातं इथं आहे का?

This Bank In Maharashtra Hikes Loan Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सलग सहाव्यांदा व्याजदर 'जैसे थे' ठेवण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या बँकेने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे.

Feb 10, 2024, 02:40 PM IST

"तुमच्यासारख्या जागतिक भिकाऱ्यांच्या..."; कठोर शब्दांत टीका करत सुनील शेट्टीवर संतापले सदाभाऊ खोत

Sadabhau Khot Slams Suniel Shetty: अभिनेता सुनील शेट्टीने टोमॅटोच्या दराबद्दल चिंता व्यक्त करताना केलेल्या विधानावरुन शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी खरपूस शब्दांमध्ये चित्रपट कलाकारांच्या भूमिकेचा समाचार घेतला आहे. त्यांनी सुनील शेट्टीवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.

Jul 15, 2023, 01:09 PM IST

टोमॅटोचे दर वाढल्याने सुनील शेट्टीही चिंतेत! म्हणाला, "लोकांना वाटतं की सेलिब्रिटींना..."

Suniel Shetty On Tomato Price Hike: सर्वसमान्यांना सेलिब्रिटींना महागाईचा, टोमॅटोंचा दर वाढल्याचा परिणाम होत नाही असं वाटत असतं असा उल्लेख करत सुनील शेट्टीने असं नसल्याचं सांगितलं आहे. या सर्व गोष्टींचा कलाकारांवरही परिणाम होतो असं तो म्हणाला.

Jul 12, 2023, 12:50 PM IST