बुलडाण्यात रेल्वेखाली चिरडून ३ महिलांचा मृत्यू

...

Updated: Jun 10, 2018, 02:59 PM IST

शेगाव : शेगाव रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेखाली चिरडून तीन महिला जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडलीय. या महिला ट्रॅकवर लघुशंकेला बसलेल्या असताना ही दुर्घटना घडलीय.