ins vikramaditya

पृथ्वीकडे फार कमी वेळ उरलाय; Apophis लघुग्रहाच्या वेगानं ISRO ही चिंतेत, इशारा देत म्हटलंय...

ISRO on Asteroid Apophis : बापरे! पृथ्वीचा अंत इतका जवळ आलाय? लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं येत असल्यामुळं इस्रोनं स्पष्टच सांगितलं नेमकं काय होणार... 

 

Sep 12, 2024, 10:37 AM IST

INS विक्रमादित्यवर राजनाथ सिंह यांनी चालवली मशीनगन

राजनाथ सिंह यांचा INS विक्रमादित्य युद्धनौकेवरील यावेळचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

Sep 29, 2019, 10:33 PM IST

आयएनएस विक्रमादित्य युद्धनौकेवर अग्नितांडव; एका नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू

आग विझवण्यासाठी नौदलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले.

Apr 26, 2019, 04:15 PM IST

भारतीय 'ट्रॉपेक्स १९'नं केली पाकिस्तान नौदलाची कोंडी

भारतीय नौदलानं आपली क्षमता तर दाखवून दिलीच आहे, सोबतच पाकिस्तानलाही सज्जड इशारा दिला आहे

Mar 18, 2019, 09:32 AM IST

भारतीय नौदलाची बाहुबली... INS विक्रमादित्य

भारतीय नौदल... जगातल्या शक्तीशाली नौदलांपैकी एक... ब्लू वॉटर नेव्ही हा बहुमान मिळवलेलं जगातल्या मोजक्या नौदलांपैकी एक...

Dec 4, 2017, 10:34 PM IST

जर आएनएस विक्रमादित्याशेजारी टायटॅनिक उभी केली...

आएनएस विक्रमादित्य ही भारतीय नौदलातील शक्तिशाली विमानवाहू युद्धनौका आहे.

Dec 4, 2017, 10:07 PM IST

भारतीय नौदलाची बाहुबली... INS विक्रमादित्य

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 4, 2017, 10:04 PM IST

आयएनएस विक्रमादित्यवर देखील यानिमित्त योगा

आज जगभरात आंतरराष्ट्रीय योगा दिवस साजरा होत आहे. देशभरात ही वेगवेगळ्या ठिकाणी योगाभ्यास केला जात आहे. लोकांमध्ये यानिमित्त उत्साह पाहायला मिळत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यबाबत जगासमोर मत मांडलं होतं त्यानंतर २०१५ पासून २१ जून हा जगभरात योगा दिवस म्हणून साजरा होऊ लागला आहे. 

Jun 21, 2017, 09:38 AM IST

आयएनएस विक्रमादित्यवर आता एटीएम मशीन उपलब्ध

भारतीय नौदलातल्या ताफ्यातली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रमादित्यवर आता एटीएम मशीन उपलब्ध होणार आहे. नौदलाच्या युद्धनौकांवर अशा प्रकारे एटीएम मशीन बसवण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

Jan 21, 2017, 01:34 PM IST

अखेर ‘आयएनएस विक्रमादित्य’ भारतीय नौदलात दाखल

खूप प्रतिक्षेनंतर `आयएनएस विक्रमादित्य` ही विमानवाहू नौका आज भारतीय नौदलात दाखल झालीय. मागील पाच वर्षांपासून विविध कारणांमुळं ही प्रलंबित राहत होती. सेवरोदविंस्क या बेटावरील एका कार्यक्रमात रशियानं ही नौका आज भारताला सोपवली. या नौकेमुळं भारतीय नौदलाची ताकद वाढली आहे.

Nov 16, 2013, 10:43 PM IST