महिलांच्या स्तनांचा संत्रं असा उल्लेख करण्यावरुन दिल्ली मेट्रोचा दणका! युवराज सिंग कनेक्शन चर्चेत
Delhi Metro Action Against Yuvraj Singh Organisation: सोशल मीडियावर माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या या ना नफा ना तोटा तत्वावर चालणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या जाहिरातीवरुन नवीन वादाला तोंड फुटल्यानंतर दिल्ली मेट्रोने घेतला मोठा निर्णय.
Oct 25, 2024, 10:26 AM IST'तुमची 'संत्रं' महिन्यातून एकदा...', Breast Cancer बद्दल वादग्रस्त विधान; युवराज सिंग अडचणीत
Yuvraj Singh Breast Cancer Ad: सोशल मीडियावर या जाहिरातीच्या फलकाचा फोटो प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. ही जाहिरात युवराज सिंगच्या मालकीच्या संस्थेची असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
Oct 24, 2024, 11:31 AM ISTठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; मेट्रो थेट लोकलला जोडणार, आज PM मोदी करणार भूमीपूजन
PM Modi Visit Mumbai: मुंबईतल्या पहील्या भुयारी मेट्रोच लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे यासाठी बीकेसी येथील मेट्रो स्थानकात तयारी करण्यात आली आहे.
Oct 5, 2024, 10:27 AM ISTVIDEO | पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे भुयारी मेट्रोचं लोकार्पण
PM Modi Flag Off pune Under Ground Metro
Sep 29, 2024, 06:10 PM ISTपुणे मेट्रोच्या भूमिगत मार्गिकेचं उद्घाटन मोदींच्या हस्ते रविवारी ऑनलाईन होणार
Pune Metro underground line will be inaugurated online by Modi on Sunday
Sep 27, 2024, 09:25 AM ISTमुंबईकरांचा मृत्यू एवढा स्वस्त आहे का? विमल गायकवाड यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
Pune News | पुणे भुयारी मेट्रोचं उद्घाटन रखडलं
pm modi Pune Metro Opening Letter
Sep 26, 2024, 02:45 PM ISTपुण्यातील मेट्रोच्या कमाची अजित पवारांकडून पहाणी; सकाळी 6 वाजताच दौरा
Ajit Pawar Inspect Metro Work
Sep 26, 2024, 01:50 PM ISTनवी मुंबईककरांचा प्रवास स्वस्त होणार, मेट्रोच्या तिकिटात तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी कपात
नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 07 सप्टेंबर 2024 पासून मेट्रोच्या तिकिटात 33 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. कसा असणार नवीन दर? जाणून घ्या सविस्तर
Sep 5, 2024, 08:22 PM ISTडोंबिवलीतील शाळांना सुट्टी जाहीर; कारण वाचून डोक्याला हात लावाल
Dombivali School Announce Holiday Due to Massive Traffic Jam because of Metro Work
Jun 19, 2024, 07:50 PM ISTरात्रीच्या वेळी मेट्रो का चालवली जात नाही?
Indian Metro : भारतीय रेल्वेनंतर आता देशभरात मेट्रोचं जाळं विस्तारत चाललं आहे. भारतात पहिली मेट्रो 1984 मध्ये कोलकातात सुरु झाली. त्यानंतर आता जवळपास 17 शहारत मेट्रोचं जाळं विस्तारलं आहे. भारतीय रेल्वेनंतर आता मेट्रोने दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात.
May 28, 2024, 10:50 PM ISTघाटकोपर - वर्सोवा मेट्रोचा खोळंबा, पावसामुळे मेट्रो लाईन ठप्प
Metro Service from Ghatkopar Versova disrupted
May 13, 2024, 05:05 PM ISTMumbai Metro 3: मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी जलद, भुयारी मार्गाचा पहिला टप्पा 'या' महिन्यात होणार सुरु?
Mumbai Metro Line 3: लवकरच मुंबईकरांचा प्रवास आणखी जलद होणार आहे. बहुप्रतिक्षीत भुयारी मार्गाचा म्हणजे मुंबई मेट्रो 3 चा पहिला टप्पा लवकरच सेवेत येणार असल्याचे संकेत एमएमआरसीकडून देण्यात आले आहे.
Apr 25, 2024, 10:20 AM ISTमुंबईकरांचा श्वास गुदमरतोय! आर्थिक राजधानीत वाढलेल्या वाहनांची संख्या पाहून बसेल धक्का
Mumbai news today: गेल्या वर्षभरात मुंबईत वाहनांच्या संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. याचा थेट परिणाम नागरिकांवर दिसून येतो. आता वाढती वाहनांची संख्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा काय संबंध आहे? जाणून घ्या सविस्तर बातमी...
Apr 17, 2024, 11:53 AM IST