health

Diabetes: उन्हाळ्यात मधुमेहाच्या रुग्णांनी 'अशी' घ्यावी आरोग्याची काळजी, अन्यथा आरोग्याचे होईल नुकसान

Diabetes Tips For Summer : मधुमेह हा भारतातील सामान्य आजार आहे. अनेकांना लहान वयातच मधुमेह होतो. शरीरातील साखरेची पातळी झपाट्याने वाढते. मधुमेहा  हा आजार मरेपर्यंत बरा होत नाही, पण त्यावर नियंत्रण ठेवू शकतो. शरीरातील साखरेवर नियंत्रण न राहिल्याने आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतात. त्यामुळे रुग्णांना वारंवार भूक व तहान लागते तर अनेकांना वारंवार जुलाबाचा त्रास होतो. उन्हाळा सुरू झाला की अनेक मधुमेही रुग्ण डिहायड्रेशनचे बळी ठरतात. उन्हाळ्यात मधुमेही रुग्णांना तीव्र उष्णता आणि थकवा जाणवतो. त्यामुळे उन्हाळ्यात मधुमेही रुग्णांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. पण कोणती काळजी घ्यावी हे जाणून घ्या. 

Apr 28, 2024, 05:03 PM IST

नारळ पाणी प्यायल्यावर मलाई खाता का? तज्ज्ञ सांगता की...

Benefits of Coconut Cream : नारळ पाणी प्यायल्यावर त्याची मलाई खाण्याची मजाच काही और असते. पण ही मलाई खाल्ल्यानंतर शरीरावर काय परिणाम होतात तुम्हाला माहिती आहे का?

Apr 27, 2024, 03:30 PM IST

खरबूज खाऊन होतं का वजन कमी? जाणून घ्या योग्य पद्धत

खरबूज खाण्याचे आरोग्यदायी फायदे 

Apr 27, 2024, 03:18 PM IST

एका दिवसात साखर किती प्रमाणात खाल्ली पाहिजे?

कोणताही गोड पदार्थ म्हणजे आपल्या सर्वांचीचं आवड. भारतासारख्या देशात बरेचं कुटुंब रीत्रीच्या जेवणानंतर गोड नक्कीचं खातात, खरं तर त्यांची एक सवयचं म्हणा. पण साखर आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे हे तुम्हाला माहित आहे का? दिवसात साखर किती प्रमाणात खल्ली पाहिजे हे तुम्हाला माहित आहे का? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला इथे नक्की मिळतील.

Apr 27, 2024, 12:24 PM IST

Healthy Diet: लहान मुलांना आताच लावा आहाराच्या आरोग्यदायी सवयी; पोषणाबाबत खास टीप्स

Healthy Diet: मुलांमध्ये पोषक आहाराच्या सवयींना प्रोत्साहन दिल्याने शारीरीज ऊर्जेची पातळी सुधारते, मानसिक तसेच शारीरीक विकास, वजन मियंत्रित राखण्यास मदत होते आणि नैराश्य तसेच चिंता कमी होते. 

Apr 25, 2024, 12:35 PM IST

उन्हाळ्यात रसाळ कलिंगड खाण्याचे फायदे माहितीये का?

उन्हाळ्याच्या दिवसांत डोक्यावर ऊन तापत असताना आपल्याला सतत पाणीदार आणि गारेगार काहीतरी खावसं किंवा प्यावसं वाटतं. अशावेळी रसाळ कलिंगड आठवते. पण तुम्हाला माहितीय का? उन्हाळ्यात रसाळ कलिंगड खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीय का? 

Apr 24, 2024, 03:03 PM IST

'आई मी मरणार आहे का?,' मुलीने 'ती' घटना लपवून ठेवली; अखेर रुग्णालयात कुटुंबासमोर तडफडत गमावला जीव

13 वर्षीय मुलीने भटका कुत्रा चावल्यानंतर भीतीपोटी घरी सांगितलंच नाही. पण 2 महिन्यांनी तिची प्रकृती बिघडू लागली. अखेर रुग्णालयात उपचारादरम्यान तिला जीव गमवावा लागला. 

 

Apr 24, 2024, 12:35 PM IST

काळे प्लास्टिक बॉक्समधले अन्न आरोग्यासाठी घातक, होऊ शकतो कर्करोग!

Black Plastic Side Effects For Health: अनियमित जीवनशैलीमुळे आपण अनेकदा आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे फारसे लक्ष देत नाही, कधी आपण घरी बनवलेले अन्न खातो तर कधी बाहेरून पॅकेज केलेल्या अन्नावर अवलंबून असतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही काळ्या प्लास्टिकपासून बनवलेल्या खाद्यपदार्थांच्या कंटेनरमध्ये अन्न ऑर्डर करत असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे आणि कर्करोगास कारणीभूत घटकांपैकी एक आहे.

Apr 23, 2024, 05:17 PM IST

'या' हार्मोनच्या कमतरतेमुळे तुम्हाला रात्री येत नाही झोप

आपल्या सगळ्यांसाठी झोप किती महत्त्वाची आहे हे सगळ्यांना ठावूक आहे. आपली झोप जर झाली नसेल तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण दिवसावर होतो. त्यानंतर आपलं कोणत्याही कामात मन लागत नाही. अशात तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का की कोणत्या हार्मोननं तुम्हाला झोप येते? चला तर आज त्याविषयी जाणून घेऊया...

Apr 22, 2024, 07:01 PM IST

Weight Loss : आंबा खा, वजन घटवा! ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं आंब्या खाण्याची योग्य पद्धत

Mango for Weight Loss : उन्हाळा आला की सर्वांचा आवडा आंबा बाजारात आला की तोंडाला पाणी सुटतं. आंबा खाल्ल्यामुळे वजन वाढतं असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. मग ऋजुता दिवेकर यांनी सांगितलं की, आंबा खा आणि वजन घटवा. कसं ते जाणून घ्या. 

Apr 22, 2024, 10:33 AM IST

ताजंच कशाला हवं! शिळी चपाती खाल्ल्यास काय होतं? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Basi Roti Benefits : अनेक घरातमध्ये शिळी चपाती खाल्ली जाते. तर काही आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, शिळी भाकरी किंवा चपाती खाणे आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते. शिळी चपाती खाण्याचे फायदे आणि तोटे आज आपण जाणून घेणार आहोत. 

Apr 21, 2024, 09:57 PM IST

उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या दूर करण्यासाठी 'हे' फळ फायदेशीर, जाणून घ्या गुणकारी फायदे

उन्हाळा म्हटल की, सर्वांना चाहूल लागते ती आंब्याची. फळांचा राजा असलेला आंबा याच ऋतूमध्ये भरपूर खाल्ला जातो. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वजण मिळून आंब्यावर आणि आमरसावर ताव मारतात. पूर्ण आंबा तयार होण्यापूर्वी जो कच्चा आंबा असतो, ज्याला आपण सर्वजण कैरी म्हणून ओळखतो. तो देखील या दिवसांमध्ये चवीने खाल्ला जातो.जाणून घ्या त्याचे फायदे

Apr 17, 2024, 05:27 PM IST

कोणत्या वयाच्या लोकांनी दररोज किती चालावे? चालण्याचा योग्य वेग काय असावा? पाहा संशोधन काय सांगते

Walking for good health: वजन कमी करायचं? मग काय करावं लागलं? असं विचारल्यानंतर अनेकजण दररोज चालण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहितीय का? दररोज चालण्यासाठी पण योग्य वेग आहे.  तसेच कोणत्या वयातील लोकांनी किती चालावे ते पाहा...

Apr 17, 2024, 02:39 PM IST

रामफळाचे आरोग्यदायी फायदे; गंभीर आजारांवर जादूसारखं करेल काम

17 एप्रिल रोजी आपण नवरात्री साजरी करत आहोत. या निमित्ताने आपण श्रीरामाशी निगडीत एक महत्त्वाची गोष्ट जाणून घेणार आहे. श्रीरामाने 14 वर्षे वनवासात एक फळ खाल्ले. जे फळ अनेक आजारांवर गुणकारी ठरत आहे. 

Apr 16, 2024, 05:27 PM IST