Railway Recruitment 2023: रेल्वेमध्ये मेगाभरती...दहावी बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सूवर्णसंधी...

Railway Recruitment संबंधित अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं वय हे 15 वर्ष पूर्ण असं बंधनकारक आहे, कमीतकमी 50 % गुण असणं बंधनकारक

Updated: Jan 5, 2023, 03:45 PM IST
Railway Recruitment 2023: रेल्वेमध्ये मेगाभरती...दहावी बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सूवर्णसंधी... title=

Railway Recruitment 2023: साउथ सेंट्रल रेल्वे (SCR), साउथ ईस्टर्न रेल्वे (SER) आणि और नॉर्थ वेस्टर्न रेल्वे (NWR)  मध्ये अपरेंटिस पदांच्या भरतीसाठी रेल्वेकडून नोटिफिकेशन जारी करण्यात आली आहे.  यात 7914 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती आहे.  एकूण रिक्त जागांपैकी 4103 रिक्त जागा आरआरसी एससीआर साठी आहेत,  2026  रिक्त जागा आरआरसी एसईआर साठी तर, 1785 जागा आरआरसी एनडब्ल्यूआर  साठी उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांसाठी संपूर्ण माहिती झोनची माहिती रेल्वेच्या अधीकृत वेबसाईटवर  ऑनलाईन उपलब्ध आहे. अपरेंटिस भर्ती 2023 साठी तुम्हाला अर्ज करणं बंधनकारक आहे .

ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी आपला अर्ज जमा करण्यापूर्वी आरआरसी (RRC) एससीआर (SCR) अधिसूचना, आरआरसी एनडब्ल्यूआर नोटिफिकेशन आणि आरआरसी एसईआर नोटिफिकेशनच्या माध्यमातूनच करावा याची काळजी घ्या. 

आणखी वाचा: viral trending video : बारीकराव तुमचा नाद नाही...चिटुकल्या सापाने नमवलं चक्क कोब्राला...video पाहून तुम्हीही व्हाल चकित

वयोमर्यादा

संबंधित अर्ज करण्यासाठी उमेदवाराचं वय हे १५ वर्ष पूर्ण असं बंधनकारक आहे. १५-२४ वर्ष वयोगटातील इकचुक उमेदवार यासाठी आपला अर्ज देऊ शकतात. 

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

कसं कराल अप्लाय (How to Apply for Railway Apprentice Recruitment 2023)

  • रेल्वेच्या अधीकृत वेबसाईटला भेट द्या.
  • वेबसाईटवर रेल्वे भरती पर्यायावर जा
  • रिक्रूटमेंट टॅब जवळ अप्लिकेशनचा ऑप्शन असेल त्यावर क्लिक करा. 
  • आता भरतीचा अर्ज समोर येईल, अप्लिकेशन वर क्लिक करा. 
  • सांगितलेली सर्व माहिती भरा  
  • आणि अर्ज सबमिट करा.