खासगी क्षेत्रातील आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला स्थगिती

SC sets aside high court's stay on Haryana law private reservation :खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी पंजाब आणि हरियाणा न्यायालयाने अंतरिम आदेश दिला होता. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. 

Updated: Feb 17, 2022, 12:31 PM IST
खासगी क्षेत्रातील आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाला स्थगिती title=

नवी दिल्ली  : खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी पंजाब आणि हरियाणा न्यायालयाने अंतरिम आदेश दिला होता. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. 

हरियाणा सरकारने खासगी नोकऱ्यांध्ये 75 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. ज्यावर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश जारी केला होता. 

(SC sets aside high court's stay on Haryana law mandating 75% reservation)