supreme court

Supreme Court Hearing Today On NCP Party Symbol And Name PT30S

अजित पवारांकडे घड्याळ चिन्ह कायम राहणार ?

Supreme Court Hearing Today On NCP Party Symbol And Name

Nov 13, 2024, 12:10 PM IST

कायद्याचं उल्लंघन करत घरावर बुल्डोझर फिरवल्यास...; सर्वोच्च न्यायालयानं सरकार, प्रशासनाला सुनावलं

Supreme Court Verdict On Bulldozer Justice: राज्य शासनांच्या वतीनं केल्या जाणाऱ्या 'बुल्डोझर कारवाई'वर सर्वोच्च न्यायालयानं मोठा निकाल दिला आहे. 

 

Nov 13, 2024, 11:52 AM IST

पदभार स्वीकारताच CJI संजीव खन्ना अ‍ॅक्शन मोडमध्ये! सुप्रीम कोर्टात आता 'या' गोष्टीवर बंदी

CJI Sanjiv Khanna On Action Mode: सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जस्टिस संजीव खन्ना अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले.

Nov 12, 2024, 04:02 PM IST

CJI चंद्रचूड यांनी निवृत्तीआधी अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या अल्पसंख्यांक दर्जासंदर्भात दिला निर्णय, विद्यार्थ्यांवर काय होणार परिणाम?

CJI Chandrachud on Aligarh Muslim University: अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचा अल्पसंख्याक दर्जा काढून टाकण्यात आला होता. 

Nov 9, 2024, 03:08 PM IST

'...मला माफ करा', अखेरच्या भाषणात सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड झाले भावूक

सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (CJI DY Chandrachud) आज म्हणजेच शुक्रवारी निवृत्त झाले आहेत. आपल्या समारोपाच्या कार्यक्रमात भावना व्यक्त करताना ते भावूक झाले. 

 

Nov 8, 2024, 06:39 PM IST

Pawar Vs Pawar: अखेर अजित पवारांना 'ती' जाहिरात छापावीच लागली; म्हणाले, 'अंतिम निकालाच्या...'

Supreme Court Case Sharad Pawar Ajit Pawar Dispute: देशातील सर्वोच्च न्यायसंस्था असलेल्या सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिलेल्या आदेशाचं अजित पवारांच्या पक्षाने आज लगेच पालन करत एक जाहिरात छापली आहे. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय पाहूयात..

Nov 7, 2024, 08:38 AM IST

'तुम्ही पुढच्या 36 तासात....', सुप्रीम कोर्टाचा अजित पवारांना आदेश; पक्ष चिन्हाबाबत मोठा निर्णय

Supreme Court on NCP Clock Symbol Hearing; राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला 36 तासात वृत्तपत्रात जाहिरात देण्याचा आदेश दिला. 

 

Nov 6, 2024, 03:43 PM IST

सरकार वाटेल त्या खासगी संपत्तीवर ताबा मिळवू शकत नाही, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Private Property Protection: खासगी मालमत्तेबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय सुनावण्यात आला आहे. 

 

Nov 5, 2024, 01:12 PM IST