पिकनिला जाताय तर असं धाडस नको, हा व्हिडिओ पाहा!

पाऊस सुरु झाल्याने विकएंडला अनेक जण पिकनिक काढतात. धम्माल मस्ती करतात. मात्र, ही धम्माल अति उत्साही धाडसामुळे जीवावर बेतते.  

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 16, 2018, 10:45 PM IST
पिकनिला जाताय तर असं धाडस नको, हा व्हिडिओ पाहा! title=

बेळगाव : पाऊस सुरु झाल्याने विकएंडला अनेक जण पिकनिक काढतात. धम्माल मस्ती करतात. मात्र, ही धम्माल अति उत्साही धाडसामुळे जीवावर बेतते. त्यामुळे असे कोणीही धाडस करु नये, असे आवाहन आहे. बेळगाव जिल्ह्यातील गोकाक फोल्सजवळ स्टंट करणाऱ्या युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. घटप्रभा इथला रहिवासी आसणारा रमजान काझी हा स्टंट करत आसताना थेट पाण्यात कोसळला आणि त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

पाहा हा व्हिडिओ :