शिवसेना बेळगावातील मराठी भाषिकांच्या मागे उभी - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Shiv Sena stands behind Marathi speakers in Belgaum - Deputy Chief Minister Eknath Shinde
Dec 9, 2024, 09:05 PM IST... जेव्हा राष्ट्रवादीचा 'हा' दिग्गज नेता दुबईचे शेख म्हणून बेळगावात शिरला होता, Photo पाहून तुम्हीही ओळखणार नाही
कर्नाटक सरकारचे बेळगाव मध्ये हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होतोय या पार्श्वभूमीवर विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव मध्ये महामेळावाचे आयोजन करण्यात आले आहे.
Dec 9, 2024, 02:59 PM ISTBelgaum News | महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते पोलिसांच्या ताब्यात
Maharashtra Karnataka belgaum News ekikaran samiti members detained
Dec 9, 2024, 11:00 AM ISTSnake Viral Video : चिमुकलीवर विषारी सापाची नजर; पाहूनच थरकाप उडेल...
Viral Video : विषारी साप घरच्या दाराच्या भिंतीजवळ होता. काही वेळात चिमुकली घराच्या दिशेने आली. दाराजवळ पोहोचताच क्षणी...
May 31, 2023, 08:55 AM ISTKarnataka Election Result : बेळगाव मराठी भाषिक पट्ट्यात पाहा कोण आघाडीवर, कोणाला बसला मोठा फटका?
Karnataka Election Result 2023 : कर्नाटकात काँग्रेसने (Congress) 118 अधिक जागांवर आघाडीवर घेतली आहे. तर भाजप (BJP) 75 जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएसने (JD(S) 24 जागांवर आघाडी घेतली आहे. सुरुवातीच्या कलानुसार, काँग्रेस 115 हून अधिक जागांवर आघाडीवर असून राज्यातील बहुमताचा आकडा 113 आहे.
May 13, 2023, 11:59 AM ISTKarnataka Elections: "राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात..."; प्रचारसभेत देवेंद्र फडणवीसांचा टोला
Devendra Fadnavis Rally Karnataka Assembly Elections 2023: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी निपाणीमधील जाहीर सभेमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा थेट उल्लेख करत निशाणा साधत कर्नाटकमधील जनतेला एक आवाहन केलं.
May 8, 2023, 01:12 PM ISTकर्नाटक निवडणुकीआधी काँग्रेसची सभा उधळून लावली
Karnataka Elections 2023 : कर्नाटक निवडणुकीआधी राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. काँग्रेसची बेळगावातली सभा उधळून लावण्यात आली आहे. काँग्रेस उमेदवारासाठी देसूरमध्ये ही सभा आयोजीत करण्यात आली होती.
May 6, 2023, 03:01 PM ISTबेळगावातील भाजपच्या प्रचारावरून संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाद
Controversy between Sanjay Raut and Devendra Fadnavis over BJP's campaign in Belgaum
May 4, 2023, 05:25 PM ISTफडणवीस यांना दाखवले काळे झेंडे, 10 जणांना बेळगाव पोलिसांनी घेतले ताब्यात
Karnataka Election 2023 : कर्नाटक निवडणुकीनिमित्ताने बेळगाव येथील एकीकरण समितीच्या विरोधात देवेंद्र फडणवीस प्रचाराला आल्याने समितीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यावेळी त्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले.
May 4, 2023, 12:41 PM ISTKarnataka Elections 2023 : ठाकरे गट कर्नाटक विधानसभेच्या रिंगणात, इतक्या जागा लढवणार
Karnataka Elections 2023 : ठाकरे गट कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करणार आहे. ठाकरे गटाकडून काही मोजक्याच जागा लढविण्यात येणार आहे. कर्नाटकात भाजपमध्ये मोठी बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर काहींनी पक्षाला रामराम केला आहे. त्यामुळे ठाकरे गट निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याने लक्ष लागले आहे.
Apr 21, 2023, 03:48 PM ISTThreat to Nitin Gadkari : गडकरी यांना धमकी देणाऱ्या जयेश पुजारीच्या चौकशीत धक्कादायक खुलासा
Threat to Nitin Gadkari : जयेश पुजारीच्या रडारवर नितीन गडकरी यांच्यासह कर्नाटकातील नेते होते. नेत्यांच्या हत्येसाठी जेलमधून गुंडांना आर्थिक मदत केल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. गडकरी यांच्या कार्यालयात धमकीचे तीन कॉल आले होते. त्यानंतर दुसऱ्यांदाही धमकी आली होती.
Apr 14, 2023, 03:27 PM ISTNo Entry For Dhairyasheel Mane In Belgaum | धैर्यशील माने यांना बेळगावात बंदी का करण्यात आली?
Why was Darhysheel Mane banned in Belgaum?
Jan 17, 2023, 03:35 PM ISTDhairyasheel Mane : खासदार धैर्यशील माने यांना पुन्हा बेळगाव बंदी, मराठी भाषिकांमध्ये संताप
Dhairyasheel Mane : महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नावर (Maharashtra Karnataka Border Dispute) महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane ) यांना पुन्हा बेळगाव बंदी घालण्यात आली आहे.
Jan 17, 2023, 12:33 PM ISTNitin Gadkari Death Threat : गडकरी यांच्या घराची सुरक्षा वाढवली, अंडरवर्ल्ड अँगलनेही तपास सुरु
Nitin Gadkari News: भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांच्या घराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
Jan 15, 2023, 09:27 AM ISTBorder Dispute Resolution | मोठी बातमी: 865 गावं राज्यात येणार, विधानसभेत सीमावाद ठराव मंजूर
865 villages will come to the state, border resolution passed in the assembly
Dec 27, 2022, 11:15 PM IST