stunts

Viral Video : इतकी शायनिंग मारायचीच कशाला? पडला ना तोंडावर... स्टंटबाजीचा व्हिडिओ व्हायरल

Viral Video : या व्हिडिओमध्ये एक तरुण त्याच्या मैत्रिणीला घेवून बाईक रायडिंग करत आहे. बाईकवर तो स्टंट मारताना दिसत आहे. भारधाव वेगात असलेली बाईकला तो व्हिली मारतो आणि त्याचे जजमेंट चुकते. भरधाव वेगात असलेल्या बाईकचा बॅलन्स बिघडतो.  मैत्रिणीला घेवून तो बाईकवरुन खाली पडतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Apr 11, 2023, 11:26 PM IST

अरं बाप! या व्यक्तीनं केलेला स्टंट पाहून तुम्हीही व्हाल आवाक्, पाहा Video

Stunning Performance: सोशल मीडियावर एका व्यक्तीने आपल्या कृत्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. शक्यतो स्थूल व्यक्तींना सूस्त मानलं जातं. शारीरिक हालचाली करताना अडचणींचा सामना करावा लागतो. वजनदार व्यक्तीला नाचणे किंवा स्टंट करणे शक्य नाही असे अनेकांचे मत आहे. 

Nov 13, 2022, 08:52 PM IST
Fire Crackers Burst On Car PT38S

बापरे! मुलगी 4 फुट उंच उडाली, चालत्या बाईकवरून जीवघेणा स्टंट, पाहा VIDEO

सध्या सोशल मीडियावर एका दुचाकीस्वाराचा व्हिडीओ धुमाकूळ घालताना दिसतोय.

Sep 18, 2022, 06:36 PM IST

एक करता दोन; मुलीसोबत स्टंट करणं पडलं चांगलंच महागात!

सध्या सोशल मीडियावर असाच एक स्टंट व्हायरल होतं आहे. हा स्टंट करणं या मुलीला चांगलाच महागात पडला आहे.

Jul 9, 2022, 07:21 PM IST
viral video of rope walk on six thousand feet high PT2M19S

VIDEO | Fact Check | 6 हजार फूट उंचीवर तरुणाचा रोपवॉक?

viral video of rope walk on six thousand feet high

May 5, 2022, 09:30 PM IST

VIDEO : पुराच्या पाण्यात तरुणाने मारली उडी, पुढे काय झाले ते तुम्हीच पाहा

Rain and  Flood In West Vidarbha​ : पश्‍चिम विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नद्या-नाल्यांना पूर आला आहे.  

Sep 7, 2021, 01:32 PM IST

Ajay Devgan, अमिताभ बच्चन यांच्या प्रतिक्षा बंगल्याजवळ ओपन जीपमध्ये करायचा स्टंट

बॉलिवूडचा सिंघम  म्हणजेच, अजय देवगनला कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच स्टंट्सची खूप आवड आहे.

May 24, 2021, 03:14 PM IST

ऊसतोड कामगारांचा बिबट्यासोबत स्टंट, बछड्यांसोबत फोटोसेशन

ऊस तोडणी कामगारांच्या मुलांचे  बछड्यांना उचलून घेत फोटोसेशन

Feb 2, 2021, 01:12 PM IST

धक्कादायक : भरधाव ट्रेनसमोर मुलांची स्टंटबाजी

कित्येक तरूण आपल्या जीवाची बाजी लावत स्टंटबाजी करत असतात.

 

Jul 25, 2020, 08:45 PM IST

धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी, २० वर्षीय तरूणाचा मृत्यू

धावत्या लोकलमधून स्टंटबाजी करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे.

Dec 30, 2019, 06:31 PM IST

हार्बर मार्गावर धावत्या लोकलमध्ये जीवघेणा स्टंट करणाऱ्यांना अटक

मुंबईतली लोकल प्रवासासाठी की स्टंटबाजांसाठी असा प्रश्न हे स्टंट पाहाताना कुणालाही पडेल. 

Aug 1, 2019, 09:57 PM IST

स्टंट आणि मार्शल आर्टही... पण विद्युतला 'बॉक्स ऑफिस' देतंय हूल

संजय दत्तचा गॅंगस्टर अंदाज असलेल्या 'वास्तव' चित्रपटाच्या सिक्वलमध्ये विद्युत संजय दत्तची जागा घेणार आहे

Jul 3, 2019, 11:40 PM IST