'या' ठिकाणी वहिनी आणि दीराला पाहून सर्वच हैराण; सासू मात्र कोमात

वहिनी आणि दीराच्या व्हिडीओचा सर्वत्र धुमाकूळ; नातेवाईकही हैराण  

Updated: Nov 22, 2022, 03:43 PM IST
'या' ठिकाणी वहिनी आणि दीराला पाहून सर्वच हैराण; सासू मात्र कोमात title=

मुंबई : आता लग्न सराई सुरू झाली आहे. लग्नात सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे डान्स. जेव्हा लग्ना आधीच्या विधी पूर्ण करुन डीजे नाईट रंगते तेव्हा प्रत्येक जण नाचण्या मग्न होतो. डान्सचे अनेक व्हिडीओ (Devar bhabhi new video) देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. व्हिडीओमध्ये दीर (Devar) आणि वहिनी ( bhabhi) जोरदार डान्स करताना दिसत आहे. लग्नात वऱ्हाडी तुफान डान्स करतात. शिवाय वधू-वराच्या डान्सकडे देखील पाहुण्यांचं लक्ष असते. पण आता जो व्हिडीओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये वधू-वर नाही, तर वहिनी चक्क दीरासोबत थिरकताना दिसत आहे. (dance music)

दीर आणि वहिनीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अनेक महिला बाहेर उभ्या आहेत. तेव्हा वहिनी आणि दीराचा डान्स पाहून जवलेले सगळे थक्क झाले. (Devar bhabhi dance)

वहिनी आणि दीराचा डान्स रंगल्यानंतर पाहणारे पाहतच राहिले. नातेवाईकही दीर आणि वहिनीच्या भन्नाट डान्सकडे पाहात राहिले. सध्या दीर आणि वहिनीचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे

सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मनोरंजनाच्या दृष्टीने तयार करण्यात आलेले व्हिडीओ इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरतात.