Dance Video: म्हैशीसमोर डान्स करत होती तरुणी, अशी उतरवली सगळी मस्ती

Viral Video: सोशल मीडियावर एक डान्स व्हिडिओ (Dance Video) जोरदार व्हायरल होत आहे. एक तरुणी म्हैशीसमोर डान्स करत होती. हा डान्स सुरु असताना म्हैशीने असं काही केलं की तिची सगळी मस्ती एका क्षणात उतरली. 

Updated: Aug 11, 2022, 12:12 PM IST
Dance Video: म्हैशीसमोर डान्स करत होती तरुणी, अशी उतरवली सगळी मस्ती title=

मुंबई : Viral Video: सोशल मीडियावर एक डान्स व्हिडिओ (Dance Video) जोरदार व्हायरल होत आहे. एक तरुणी म्हैशीसमोर डान्स करत होती. हा डान्स सुरु असताना म्हैशीने असं काही केलं की तिची सगळी मस्ती एका क्षणात उतरली. हा व्हिडिओ पाहाताना अनेकांना आपले हसू आवरता येत नाही.

 एक मुलगी म्हैशीला खाणे द्यायला  गेली. तिने तिच्या पुढ्यात घमेलं ठेवलं. नंतर ती म्हैशीसमोर अचानक डान्स करु लागली. डान्सच्या स्टेप्स घेत असताना म्हैशीने तिच्यावर हल्ला केला आणि पुढे जे झाले ते पाहून हसू आवरता येत नाही.

म्हैशीला राग आला आणि...

एका मुलीच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये मुलगी आधी म्हैशीला खायला घालायला गेली होती. ती चारा असलेले घमेले तिच्या पुढ्यात ठेवते. यानंतर ती म्हैशीसमोर तिचा डान्स परफॉर्मन्स देऊ लागते. कदाचित ती म्हैशीला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असावी. पण मुलीच्या या कृतीचा म्हशीला राग येतो. त्यानंतर काय होते ते पाहून सर्वांना हसे आवरता येत नाही.

व्हिडिओ पाहा..

व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही नक्कीच हसू आवरता आले नलेव. हा मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हाला समजले असेलच की, ही म्हण का लिहिली गेली आहे.   'आ भैंस मुझे मार..'