मुंबई : सध्या संचारबंदीमुळे लोकं घऱी आहेत. घरा बाहेर जायचे नाही कोणाला भेटायचे नाही. त्यामुळे लोकं खूप कंटाळले आहेत. बातम्या वाचायचा विचार केला तरी, त्याच त्याच कोरोनाच्या बातम्या वाचून लोकं घाबरतात आणि एक प्रकारची नीगेटीव्हीटी येते. त्यामुळेच तुमच्यासाठी काहीतरी विरंगुळा आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
आज आम्ही तुम्हाला तुमची वैचारीत शक्ती किती आहे? हे जाणून घ्यायला काही टीप्स सांगणार आहोत. एखाद्या कठीण परिस्थितामध्ये तुम्ही अडकलात आणि काही गोष्टीं तुम्हाला त्यांपैकी निवडायच्या असतील तर तुम्हाला ते करता येणे शक्य होणार नाही. कारण माणूस रोज ठरलेली कामं करत असतो. त्यामुळे त्याच्या मेंन्दूला त्यातून काही वेगळ दिसत नाही. किंवा विचार करु शकत नाही. त्यामुळे तुमच्या मेंन्दूला चालना देण्यासाठी आम्ही काही Puzzles तुम्हाला दाखवणार आहोत. त्यांना जर तुम्ही Solve केलात तर समजुयात की, तुमचा मेंन्दू चांगला काम करत आहे.