सेलिब्रिटींचं विचित्र फोटोशूट... यादीत प्रसिद्ध कलाकारांचं नाव

प्रसिद्ध कलाकारांच्या विचित्र फोटोशूटची सर्वत्र चर्चा.... तिसऱ्या अभिनेत्याला पाहून तुम्हालाही बसेल धक्का  

Updated: May 21, 2022, 11:28 AM IST
सेलिब्रिटींचं विचित्र फोटोशूट... यादीत प्रसिद्ध कलाकारांचं नाव  title=

मुंबई : बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्या अभिनय आणि सौंदर्य तसेच त्यांच्या फोटोशूटने चाहत्यांना आकर्षित करतात. अभिनेत्री कायम त्यांच्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असतात, तर दुसरीकडे अभिनेते त्यांच्या रुबाबदार फोटोंमुळे चर्चेत आले... पण काही फोटोशूटमध्ये त्यांनी विचित्र ड्रेस घालून फोटोशूट केले, ज्यामुळे प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या विचित्र फोटोशूटची चर्चा आजही तुफान रंगत असते... जाणून घेऊ अशाचं काही कलाकरांबद्दल... 

 

 

 

अभिनेत्री पुजा भट्ट


अभिनेत्री पूजा भट्टने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी केलेल्या फोटोशूटमुळे खूप चर्चेत आली. या फोटोमध्ये पूजाने तिच्या अंगावर सूटचं चित्र काढलं आहे. ज्यामुळे ती तुफान चर्चेत आली. 

अभिनेता मिथुन चक्रवर्ती

फोटोमध्ये मिथुन चक्रवर्ती यांनी श्वानासोबत फोटोशूट केलं आहे. त्यांचा हा फोटो देखील तुफान चर्चेत आला होता. 

अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी

या फोटोशूटमध्ये अक्षय उलटा उभा राहून शिल्पा शेट्टीच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, तर अभिनेत्री अक्षयच्या पायावर डोके ठेवून ऊभी आहे.

अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री जुही चावला 


फोटोमध्ये सलमानने शर्टचे बटन बंद केले नसून, खांद्यावर स्वेटर घेतला आहे. फोटोमध्ये जुही मात्र सुंदर दिसत आहे. 

अभिनेत्री शक्ती कपूर


फोटोमध्ये शक्ती कपूर न्यूड फोटोमध्ये दिसत आहेत. त्यांच्या या फोटोची चर्चा देखील प्रचंड रंगली होती.