मौनी रॉयचा हा डान्स पाहून व्हाल थक्क!

‘नागिन’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियात फारच चर्चेत असते. मौनी तिच्या व्हिडिओजमुळे आणि तिच्या हॉट अदांमुळे नेहमीच आकर्षणाच्या केंद्रस्थानी असते. याच कारणाने इन्स्टाग्रामवर मौनीचे कितीतरी फॅन आहेत. लवकरच मौनी बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. 

Updated: Sep 22, 2017, 10:37 AM IST
मौनी रॉयचा हा डान्स पाहून व्हाल थक्क! title=

मुंबई : ‘नागिन’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियात फारच चर्चेत असते. मौनी तिच्या व्हिडिओजमुळे आणि तिच्या हॉट अदांमुळे नेहमीच आकर्षणाच्या केंद्रस्थानी असते. याच कारणाने इन्स्टाग्रामवर मौनीचे कितीतरी फॅन आहेत. लवकरच मौनी बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. 

सध्या तिचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात बघितला जात आहे. हा व्हिडिओ मौनीने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. यात ती ‘ऎसा देखा नहीं खूबसूरत कोई’ या गाण्यावर कोरिओग्राफर प्रतिक उतेकरसोबत डान्स करताना दिसत आहे. मौनी हा डान्स पाहून तुम्हीही तिचे फॅन व्हाल. 

मौनी लवकरच अक्षय कुमारच्या आगामी ‘गोल्ड’ सिनेमातून डेब्यू करणार आहे. या सिनेमात मौनी मुख्य भूमिकेत असणार आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील अक्षयचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला होता.