BOLLYWOOD ACTRESS OOPS MOMENT: बॉलीवूड म्हटलं कि फॅशन आली आणि स्टाईल स्टेटमेंट्स आले .अनेक बॉलीवूड कलाकार हटके स्टाईल FOLLOW करताना दिसतात. कलाकारांचे चाहते त्यांची ही स्टाईल सुद्धा कॉपी करून आजमावत असतात हे कलाकार नवनवीन फॅशन ट्रेंड्स सेट करत असतात .
पण बऱ्याचदा त्यांची फॅशन त्यांच्याच अंगलट येताना दिसते कधी ते OOPS MOMENT ची शिकार होतात तर कधी पापाराझींसमोर बसणं उठणं हि मुश्किल होऊन जात.
बॉलीवूड मधील सुंदर अभिनेत्री NEHA SHARMA तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते नेहा स्वतःला फिट ठेवण्यासाठी कायम जिम ला जात असते वर्कआउट करत असते.
त्याचे बरेच व्हिडीओ समोर येत असतात . नेहा शर्माचा नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात ती जाम वर्कआउटसाठी निघालीय पण यावेळी तिनेजे आऊटफिट घातलाय ते चर्चेचा विषय ठरतोय.
कारण यावेळी जे कपडे तिने घातलेत ते काही नेटकर्यांना पटले नाहीत . व्हाईट रंगाच्या जिम आऊटफिटमध्ये नेहा दिसून आली मात्र हे आऊटफिट इतके टाईट होते कि नेहाचा बॉडी शेप पूर्णपणे दिसत होता.आता या फोटोसवर नेटकरी कमेंट्स करू लागले आहेत.