Web series पाहण्यापूर्वी प्रायव्हसीची घ्या काळजी, कंटेंटपेक्षा अधिक बोल्ड सीन्समुळे चर्चेत

आणखी एक बोल्ड सीरीज सध्या चर्चेत आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने अनेक बोल्ड सीन दिले आहेत.

Updated: May 23, 2022, 07:06 PM IST
Web series पाहण्यापूर्वी प्रायव्हसीची घ्या काळजी, कंटेंटपेक्षा अधिक बोल्ड सीन्समुळे चर्चेत title=

मुंबई : सध्या OTT प्लॅटफॉर्मवर प्रत्येक शैलीच्या वेब सिरीजचा घरबसल्या आनंद घेता येतो. पण काही वेब सिरीज आहेत ज्या तुम्ही कुटुंबासोबत पाहू शकत नाही. या वेब सिरीज पाहण्यापूर्वी प्रायव्हसीची काळजी घ्यावी लागते. अशीच एक वेब सिरीज सध्या चर्चेत आहे, तिचे नाव आहे 'चरमसुख हायवे'.(Charmsukh Highway)

'चरमसुख हायवे'मध्ये बोल्ड सीन्स देण्यात आले आहेत. तुम्ही ही वेब सिरीज तुमच्या कुटुंबासमवेत पाहू शकत नाही.

ही वेब सिरीज कंटेंटपेक्षा अधिक बोल्ड सीन्समुळे चर्चेत आहे. या मालिकेत अभिनेत्रीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. यात असे सीन चित्रित करण्यात आले आहेत, जी कुटुंबासह पाहण्याची चूक करू नये.

फारुख खान, सुप्रिया शुक्ला आणि साद बाबा या स्टार्सनी 'चरमसुख हायवे'मध्ये काम केले आहे. सुप्रिया शुक्ला हिने सर्व मर्यादा मोडल्या आहेत.

'चरमसुख'चे अनेक सीझन आले आहेत, पण सगळेच बोल्डनेसने भरलेले आहेत. ही वेब सीरीज 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आहे.

अशा प्रकारची वेब सिरीज पाहण्यापूर्वी तुमच्या गोपनीयतेची काळजी घ्या. सुप्रिया शुक्ला या मालिकेत बोल्ड सीन देऊन खूप चर्चेत आली आहे. तिचे फोटो अनेकदा इन्स्टाग्रामवर व्हायरल होतात.