अनेक दिवसांनंतर सनीने शेअर केला खास फोटो...

बॉलिवूडची बोल्ड आणि हॉट अभिनेत्री सनी लियोन अनेकदा आपल्या हॉट फोटोजमुळे चर्चेत असते.

Updated: May 17, 2018, 08:32 AM IST
अनेक दिवसांनंतर सनीने शेअर केला खास फोटो... title=

मुंबई : बॉलिवूडची बोल्ड आणि हॉट अभिनेत्री सनी लियोन अनेकदा आपल्या हॉट फोटोजमुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तिने एक हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो पाहुन तुम्ही नक्कीच दंग व्हाल. सनीचा हा फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

सनीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हॅंडलवर एक बिकीनी फोटो अपलोड केला आहे. त्यात ती एका खुर्चीवर बसली आहे. यात तिचा हॉटनेस पाहुन तुम्ही हैराण व्हाल.

 

Here's to not holding back and just letting go . Photo by @tomasmoucka

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सनी लियोनच्या या फोटोवर चाहत्यांनी कमाल प्रतिक्रीया दिल्या आहेत. या फोटोवर लाईक्सचा पाऊस पडत आहे आणि फोटो शेअरही होत आहे. याशिवाय अनेक कमेंट्स देखील येत आहेत.

 

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

काही दिवसांपूर्वीच सनीने तिचा ३७ वा वाढदिवस साजरा केला. वयानुसार तिचा फिटनेस जबरदस्त आहे. रिपोर्ट्सनुसार, लोअर बॉडी शेपमध्ये ठेवण्यासाठी सनी लियोन सायकलिंग करते. त्याचबरोबर सनी दर दिवशी २०-३० मिनिटे वॉक करते.