'देवों के देव महादेव' फेम Sonarika Bhadoria बिकिनी फोटोंवरून कोणाच्या नजरा हटेना

लेहेंगा आणि साडीमध्ये दिसणारी 'देवों के देव महादेव' फेम सोनारिका बिकिनी फोटोंमुळे चर्चेत  

Updated: Nov 25, 2021, 12:10 PM IST
'देवों के देव महादेव' फेम Sonarika Bhadoria बिकिनी फोटोंवरून कोणाच्या नजरा हटेना title=

मुंबई : 'देवों के देव महादेव' टीव्ही मालिकेत देवी पार्वती आणि आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सोनारिका भदोरिया तिच्या नव्या अंदाजाने चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहे. मालिकेमध्ये अभिनेता मोहित रैनाने भगवान शंकराची मुख्य भूमिका साकारली होती. दोघांची जोडी चांगलीच पसंतीस उतरली होती. आता सोनारिका भदोरियाचा बिकिनी लूक प्रचंड व्हायरल होत आहे.
 
पौराणिक आणि ऐतिहासिक टीव्ही शोमध्ये नेहमी लेहेंगा आणि साडीमध्ये दागिन्यांनी सजलेली सोनारिका भदोरिया तिच्या बिकनी फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. सोनारिका भदोरिया बिकिनी घालून करून समुद्राच्या मध्यभागी उभी दिसत आहे. पाहा फोटो...

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonarika Bhadoria (@bsonarika)

सोनारिका भदोरिया ही प्रसिद्ध तेलुगु स्टार आहे. तिने 'जादुगडू', 'स्पीदुन्नोडू', 'एदो रख आओ राख' सारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. 'देवों के देव महादेव'मध्‍ये पार्वतीच्या भूमिकेसाठी अजूनही तिला ओळखली जातं. 

सोनारिका शेवटी 2019 मध्‍ये 'इश्क में मरजावां'मध्‍ये दिसली होती, ज्यामधेय तिने नेत्रा शर्माची भूमिका केली होती. मात्र 2019 पासून तो टीव्ही स्क्रीनवरून दूर आहे.