डॉक्टर होण्यासाठी परदेशात पाठवलं, पण मुलीने निवडला भलताच मार्ग, आई-वडिलांना बसला धक्का

मोठ्या अपेक्षेने तिला आई-वडिलांनी परदेशात पाठवलं, पण....

Updated: Nov 3, 2022, 09:19 PM IST
डॉक्टर होण्यासाठी परदेशात पाठवलं, पण मुलीने निवडला भलताच मार्ग, आई-वडिलांना बसला धक्का title=

मुंबई : आपल्या मुलांनी फिल्मी दुनियेत पाऊल ठेवावं असं  क्वचितच पालकांना वाटत असतं. पण काही मुलं अशी असतात जी आई-वडिलांच्या स्वप्नांवर पाणी सोडतात. आणि त्यांचं आवडतं करिअर निवडतात. असंच एक प्रकरण अमेरिकेतून समोर आलं आहे. जिथे आई-वडिलांच्या इच्छांना चिरडून ही मुलगी एडल्ट चित्रपटांमध्ये काम करू लागली.

मुलीच्या आई-वडिलांनी तिला डॉक्टर बनण्यासाठी परदेशात पाठवलं होतं, मात्र तिने एडल्ट चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. अमेरिकेत राहणाऱ्या लॉरेन ब्लॅकला तिच्या पालकांनी वैद्यकीय क्षेत्रात शिकण्यासाठी पाठवलं. पण तिच्या पालकांच्या अपेक्षांचा भंग करुन लॉरेनने अडल्ट चित्रपटांमध्ये मॉडेल बनण्यास सुरुवात केली.

तिने अभ्यास करून चांगली नोकरी करावी अशी तिच्या पालकांची अपेक्षा होती. पण लॅरेनच्या मनात काहीतरी वेगळीच चक्र फिरत होती आणि तिने अडल्ट फिल्म्स करायला सुरुवात केली.  तिने आपलं वैद्यकीय शिक्षण सोडलं. आणि अडल्ट साइट्स आणि नाईट क्लबसाठी काम करण्यास सुरुवात केली. तिला तिच्या पालकांच्या नाराजीला सामोरं जावं लागलं. पण लॉरेनला या सगळ्या गोष्टींचा काहिच फरक पडत नव्हता.

ती तिची प्रसिद्धी आणि मिळणारे खूप पैसे खूप एन्जॉय करत होती. आम्ही तुम्हाला सांगतो की, जेव्हा तिच्या आई-वडिलांना पहिल्यांदा तिच्या करिअरबद्दल समजलं, तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. तिच्या वैद्यकीय अभ्यासासोबतच ती नाईट क्लबमध्ये नाचायची, गाणं म्हणायची आणि ड्रिंक्स सर्व्ह करायची.लॉरेन म्हणाली की, ती नाईट क्लबच्या रात्रीच्या शिफ्टमध्ये पहाटे 4:00 वाजेपर्यंत काम करायची.

आणि सकाळी 8:00 वाजता हॉस्पिटलमध्ये जायची. या सगळ्या दरम्यान तिला फिटनेस इन्फ्लुएंसर्सचा एक ग्रुप भेटला. त्यानंतर तिचं नशीबच बदललं. आम्ही तुम्हाला सांगतो की, जेव्हा लॉरेन एका फिटनेस इन्फ्लुएंसरला भेटली होती. त्यानंतर तिला त्याच्याकडून प्रेरणा मिळाली.आणि तिने पुन्हा एकदा करिअर बदलण्याचा निर्णय घेतला.

सुरुवातीला लॉरेनला फिटनेस इन्फ्लुएंसर होण्याचा त्रास झाला, आणि तिने त्यातून देखील ब्रेक घेतला आणि तिने तिचा अभ्यास पुन्हा सुरू केला. मात्र पुन्हा एकदा तिने तिच्या कमाईबद्दल विचार करायला सुरुवात केली, त्यानंतर तिने तिच्या वैद्यकीय अभ्यासातून पुन्हा एकदा ब्रेक घेतला.

आणि व्यावसायिक मॉडेलिंग प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. मग काय, तिने स्वतःला पूर्णपणे बदलून सोशल साइट्सवर मॉडेलिंग करायला सुरुवात केली. आज ती एक प्रसिद्ध अडल्ट मॉडेल आहे, आणि तिचे लाखो चाहते आहेत