Photo : हॉट ड्रेसमध्ये अवतरली Nora Fatehi, फीगर पाहून लोकं हैराण

Bollywood अभिनेत्री नोरा फतेही हॉट ड्रेसमध्ये दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

Updated: Sep 20, 2022, 04:52 PM IST
Photo : हॉट ड्रेसमध्ये अवतरली Nora Fatehi, फीगर पाहून लोकं हैराण title=

Nora Fatehi Hot look : बॉलीवूड अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेहीचे (Nora Fatehi) सौंदर्य वेड लावणारेच आहे. नोराची प्रत्येक स्टाईल किलर असते. त्यातच नोराचे नवीन फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ती पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याने चाहत्यांच्या हृदयावर छाप पाडताना दिसत आहे. (nora fatehi in braless white body fitted dress)

नोरा फतेही ही फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर आणि फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. चाहत्यांना तिची प्रत्येक स्टाईल आवडते. अलीकडेच ती झलक दिखला जा या डान्स रिअॅलिटी शोच्या सेटवर दिसली होती. यावेळी नोराने अतिशय सुंदर व्हाइट कलरचा ड्रेस परिधान केला होता. या ग्लिटरिंग ड्रेसमधला नोराचा लूक पाहण्यासारखा होता.

नोराने पांढरा सीक्विन केलेला बॅकलेस ड्रेस घातला होता ज्यामध्ये ती तिची परफेक्ट फिगर सुंदरपणे दाखवत होती. हा ऑफ-शोल्डर ड्रेस नोराने मॅचिंग हील्स, न्यूड मेकअप आणि गोंधळलेला बन सह स्टाइल केला होता. अभिनेत्रीची ही हॉट स्टाईल चाहत्यांची मने जिंकत आहे.

नेहमीप्रमाणेच यावेळीही नोरा फतेहीने तिच्या बोल्ड आणि हॉट लूकने चाहत्यांना क्लीन बोल्ड केले आहे. आजकाल नोरा फतेही टीव्ही डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा 10' ला जज करत आहे. माधुरी दीक्षित आणि करण जोहरही या शोचे जज म्हणून दिसणार आहेत.

'झलक दिखला जा 10'मध्ये (jhalak dikhhla jaa 10) जज बनण्यासोबतच नोरा फतेही तिच्या 'माणिक' या नव्या गाण्यामुळेही चर्चेत आहे. हे गाणे सिद्धार्थ मल्होत्रा, अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग स्टारर चित्रपट थँक गॉडमधील आहे.

 नोराचे हे नवीन गाणे चाहत्यांनाही खूप आवडले आहे. नोराच्या डान्स मूव्ह्स आणि ब्युटी गाण्याने लाइमलाइट लुटली आहे.