Prabhasसोबत नाचताना Nora Fatehiचा निसटला टॉप..झाली oopssमोमेंट्सची शिकार

चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान एक डान्स परफॉर्मन्स करताना नोरासोबत धक्कादायक प्रकार घडला..नाचत वाचता अचानक नोराचा टॉप घसरला आणि ती खूप घाबरली मात्र तिच्यासोबत स्टेजवर..

Updated: Sep 24, 2022, 01:15 PM IST
Prabhasसोबत नाचताना Nora Fatehiचा निसटला टॉप..झाली oopssमोमेंट्सची शिकार   title=

NORA fATEHI OPPS MOMENT: सध्या नोरा(NORA FATEHI) 200 कोटी खंडणी प्रकरणी वादाच्या जाळ्यात अडकली आहे. जॅकलिन फर्नांडिसनंतर ईडीने नोरा फतेहीला या प्रकरणी चौकशीसाठी बोलावले. याप्रकरणी नोरा फतेहीची पाचव्यांदा चौकशी करण्यात आली आहे.

चौकशीदरम्यान अभिनेत्रीने खुलासा केला होता की, सुकेशने तिला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. (Nora Fatehi Controversies)14 ऑक्टोबर 2021 रोजी नोरा फतेही आणि सुकेश यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली. यामध्ये सुकेशने नोराला एक कोटीहून अधिक

किमतीची आलिशान कार गिफ्ट केल्याची कबुली दिली होती. (Sukesh Chadrashekhar and Nora Fatehi)

आणखी वाचा:पहिल्या भूमिकेसाठी त्याच्यासोबत घालवावी लागली रात्र ..टॉपच्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा

नोरा फतेही अशी एक डान्सर आणि गायिका आहे जिने खूप कमी वेळात लाखो लोकांची मने जिंकली आहेत. तिच्या डान्स आणि हटके स्टाईलमुळे तरुणांना तिचं अक्षरश: वेड लागलं आहे. (Nora fatehi dance videos)सोशल मीडियावरsocial media) लाखो लोक तिला फॉलो

करतात. सोशल मीडियावर नोरा फतेहीची प्रचंड फॅन फॉलोइंग(fan following) आहे. या क्षणी, नोराच्या डान्स व्हिडिओंसोबत तिच्या फ्लर्टिव्ह स्टाईलचे व्हिडिओही चाहत्यांना वेड लावत आहेत.(nora belly dance)  नोराचा असा अंदाज कायम पाहण्यासारखा असतो. नोरा कायम

आणखी वाचा:Neha Kakkarवर भडकली Falguni Pathak ..फोटो शेअर करत सुनावले असे खडेबोल की..

सोशल मीडियावर आपले बोल्ड फोटो शेअर करत असते. तिच्या आऊटफिटमुळे ती कायमच चर्चेत असते.

नोरा नुकतेच उप्स मोमेंटची (nora fatehi opps moment)बळी  पडली  आणि याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. 

आणखी वाचा:..आणि मृत बाळ जिवंत झालं..डॉक्टर कि देवदूत..video होतोय व्हायरल

 नोरा ही एक बोल्ड बॉलिवूड अभिनेत्री आहे जिने आपल्या प्रत्येक अभिनयाने लोकांना वेड लावले आहे. मात्र, एकदा दिलबर गर्लसोबत अशी घटना घडली होती, ज्यामुळे तिला सर्वांसमोर लाजिरवाणे व्हावे लागले होते. ही घटना कोणत्याही कॅमेऱ्यात कैद झाली नसून क्रू मेंबर्स आणि

स्टार्ससमोर नोराला लाजिरवाणे व्हावे लागले होते. (nora fatehi top fell down during dance she faced ooppss moment in front of prabhas)

खरतर हा जुना व्हिडीओ आहे पण पुन्हा एकदा सोशल मीडियावर हा व्हिडीओ पसरला जात आहे 

खरं तर बाहुबली चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान एक डान्स परफॉर्मन्स करताना नोरासोबत धक्कादायक प्रकार घडला..नाचत वाचता अचानक नोराचा टॉप घसरला आणि ती खूप घाबरली मात्र तिच्यासोबत स्टेजवर डान्स करणारी तमन्ना भाटियाने तिला सांभाळलं.. पण घडल्या

प्रकारानंन्तर नोरा खूप घाबरली होती आपल्या आयुष्यातील सर्वात वाईट अनुभव असल्याचं तिने सांगितलं ..