Namrata Malla Video: नम्रता मल्लाचा बोल्ड डान्स, VIDEO आला समोर

Namrata Malla Video: नम्रता (Namrata Malla Video) दररोज सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ दोन्ही खूप मजेदार आणि मनोरंजक आहेत.

Updated: Dec 19, 2022, 08:45 PM IST
Namrata Malla Video: नम्रता मल्लाचा बोल्ड डान्स, VIDEO आला समोर title=

 Namrata Malla Dance Video : भोजपुरी अभिनेत्री नम्रता मल्ला (Namrata Malla) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता असाच एक तिचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. नेमकं व्हिडिओत काय आहे ते जाणून घ्या.  

नम्रता (Namrata Malla Video) दररोज सोशल मीडियावर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ दोन्ही खूप मजेदार आणि मनोरंजक आहेत. अलीकडेच तिने पुन्हा एकदा तिच्या डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओची चाहते दिवाने झाले आहेत.  

व्हिडिओत काय?

नम्रता मल्लाचा (Namrata Malla) डान्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नम्रताने शोले सिनेमातील महबूबा महबूबा गाण्यावर तुफान डान्स केला आहे. या व्हिडिओत ती महबूबा गाण्यावर बेली डान्स करत आहे. या डान्समध्ये ती खुपच बोल्ड दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

बोल्ड लुक 

नम्रताने (Namrata Malla)  या गाण्यावर डान्स करण्यासाठी खुप बोल्ड आऊटफिट परिधान केले आहेत. या व्हिडिओत तिने काळया रंगाचा ब्लाऊज आणि घागरा घातला आहे.या कपडयांमध्ये ती खुपच बोल्ड दिसत आहे. तिचा हा लुक प्रेक्षकांना खुप आवडला आहे. 

नम्रताच्या (Namrata Malla Video) या व्हिडिओला चाहत्यांची खुप पसंती मिळत आहे. आतापर्यंत 1 लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kr Bee (@kr.xtrm)

दरम्यान नम्रता मल्ला (Namrata Malla Video) स्वतःचे नृत्य कोरिओग्राफ करते आणि स्वतः डान्स स्टेप्स करते. नम्रता आणि तिची टीम अनेक आऊटडोअर शो आणि परफॉर्मन्ससाठी डान्स कोरिओग्राफी करतात. कधी कधी नम्रता स्वतः या शोसाठी ड्रेस आणि कॉस्च्युम डिझाइन करत असते. सध्या तिच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.