saif ali khan

सैफच्या हल्लेखोराप्रकरणी धक्कादायक माहिती समोर, 2 महिन्यांपूर्वी नाहूरमध्ये लोकांनी पकडून पोलिसात दिले पण...

Saif Ali Khan attacker: पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपीची ओळख पटवण्याचं काम वेगाने सुरू आहे.

Jan 18, 2025, 01:58 PM IST
Suspected Accused Wife on Saif Ali Khan Attack PT3M14S

Saif Ali Khan Attack: संशयिताच्या पत्नीचं म्हणणं काय?

Suspected Accused Wife on Saif Ali Khan Attack
सैफ अली खान, आरोपी, हल्ला, वांद्रे

Jan 18, 2025, 12:35 PM IST

रक्तबंबाळ... सैफच्या संपूर्ण शरीरावर जखमा होत्या, रिक्षाचालक भजनलालने सांगितला 'तो' क्षण

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा ऑटो चालक भजन सिंग राणा त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात घेऊन गेला. 

Jan 18, 2025, 11:13 AM IST

'वाल्मिक कराड माझ्या जातीला पण...'; जितेंद्र आव्हाडांची पोस्ट! म्हणाले, 'संतोषची बायको...'

Jitendra Awhad On Standing Against Walkmik Karad: आव्हाड यांनी सैफ अली खानवरील हल्ल्याचा उल्लेख करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Jan 18, 2025, 10:29 AM IST

Saif Ali Khan Attack : तैमूर की इब्राहिम? सैफला रुग्णालयात कोण घेऊन गेलं? काय आहे सत्य

Saif Ali Khan Attack :  गुरुवारी 16 जानेवारी मध्यरात्री बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर एका चोराने प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर जखमी आणि रक्ताने माखलेल्या सैफला तैमूर की इब्राहिम नेमकं कोणी हॉस्पिटलला नेणे याबद्दलच चर्चा सुरु आहे. 

Jan 17, 2025, 08:46 PM IST

अभिनेता सैफचा हल्लेखोर गेला कुठं?, जंगजंग पछाडूनही आरोपी सापडेना!

Saif Ali Khan Attacked: अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करुन पसार झालेला आरोपी 24 तास उलटल्यानंतरही पोलिसांना सापडलेला नाही.

Jan 17, 2025, 08:37 PM IST

रक्ताने माखलेला सैफ, सोबत तैमूर; वांद्रेच्या रस्त्यावर मध्यरात्री रिक्षा चालकाने पाहिलं असं काही...

Rikshaw Driver Reaction on saif ali khan Attacked: भजन सिंह राणा असे त्या ऑटो चालकाचे नाव आहे.

Jan 17, 2025, 07:09 PM IST

Saif Ali Khan Health : 'रक्तबंबाळ अवस्थेत तो...', लिलावतीच्या डॉक्टरांचा खुलासा; कधी डिस्चार्ज देणार ते ही सांगितलं

Saif Ali Khan Health Update : लिलावतीच्या डॉक्टरांचा सैफ अली खानच्या आरोग्याविषयी नवा खुलासा

Jan 17, 2025, 12:56 PM IST

सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी आणखी एक संशयित ताब्यात

सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी आणखी एक संशयित ताब्यात 

Jan 17, 2025, 11:25 AM IST