गायत्री हसबनीस
Akshaya Deodhar and Hardik Joshi Marriage Anniversary: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाची.
Masaba Gupta Golden Bikini Dress: सध्याची फॅशन ही फार बदलली आहे. त्यातून सेलिब्रेटी हे अनेकदा विविध फॅशन स्टाईल्स फोलो करताना दिसतात.
Boman Irani Birthday: बॉलिवूडमध्ये अनेक हरहुन्नरी कलाकार आहेत. आज ते खूप मोठे सुपरस्टार आहेत परंतु इतक्या मोठ्या मंचावर पोहचण्यासाठी त्यांना अनेक कष्ट हे उपसावे लागले आहेत.
Alia Bhatt Emotional Post on Ranbir Kapoor: रणबीर कपूरचा Animal हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे या चित्रपटाची जोरात चर्चा रंगलेली आहे.
Narayan Murthy Statement: काही महिन्यांपुर्वी इन्फोसिसचे संचालक नारायण मुर्ती यांचे वक्तव्य बरेच चर्चेत आले होते.
Shashank Ketkar : बॉलिवूडच्या अभिनेत्यांच्या मनातही अशी इच्छा असतेच की आपणही कुण्या मोठ्या अभिनेत्रीला डेट करावे. सध्या अशाच एका अभिनेत्याचे वक्तव्य हे चर्चेत आहे.
Nagraj Manjule Khashaba Movie Shooting Begins: लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आगामी 'खाशाबा' चित्रपटाची चर्चा आहे.
Suhana Khan Skating Video : सध्या सुहाना खानची बरीच चर्चा आहे कारण तिचा 'द आर्चिजस' हा आगामी चित्रपट अवघ्या काही दिवसांनी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
Viral Worm in Gulabjaam Video: नुकताच सणांचा मोहोल संपला आहे. परंतु गोड पदार्थांची विक्री तर 365 दिवस सुरू असते. सध्या या वेळी चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका व्हायरल व्हिडीओची.
Amruta Deshmukh: काही दिवसांपुर्वी चर्चा होती ती म्हणजे अभिनेत्री अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांची. त्यामुळे त्यांची बरीच चर्चा होती. 18 नोव्हेंबरला त्यांचे लग्न झाले होते.