'काहे दिया' फेम सायलीचा बोल्ड अवतार

झी मराठीवरील काहे दिया परदेस या मालिकेतून गौरीच्या रुपाने अभिनेत्री सायली संजीव घराघरांत पोहोचली. या मालिकेने सायलीला अल्पावधीतच मोठे यश मिळवून दिले. 

Updated: Oct 6, 2017, 08:52 PM IST
'काहे दिया' फेम सायलीचा बोल्ड अवतार title=

मुंबई : झी मराठीवरील काहे दिया परदेस या मालिकेतून गौरीच्या रुपाने अभिनेत्री सायली संजीव घराघरांत पोहोचली. या मालिकेने सायलीला अल्पावधीतच मोठे यश मिळवून दिले. 

काहे दिया परदेस या मालिकेत सायलीने मराठमोळ्या मुलीची भूमिका साकारली होती. जी वाराणसीतील शिवच्या प्रेमात पडते. मराठमोळी मुलगी लग्न होऊन परराज्यात जरी गेली तरी तेथील लोकांनाही ती कशी आपलीशी करते अशा काहीशा आशयाची ही मालिका होती. या मालिकेतील सायली-शिवची जोडीही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. 

रील लाईफमध्ये नेहमी साडीमध्ये दिसणारी सायली तितकीच बोल्ड आहे. इन्स्टाग्रामवरुन तिने बोल्ड लूकचे फोटो शेअऱ केलेत. 

 

Good morning... 9x jhakaas calendar. #majorthrowback #9xjhakaas #calendar #sayalisanjeev #journey #blessed @tejasnerurkarr for this

A post shared by Sayali Sanjeev (@sayali_sanjeev_official) on