सायली संजीव

सायली संजीव नव्या भूमिकेत, मराठी चित्रपट 'काया'चं मुंबईत टीझर पोस्टर लाँच!

Entertainment News : ‘काया’ या मराठी चित्रपटात सायली संजीव सुपर लेडी कॉपची भूमिका साकारणार आहे.

Oct 7, 2023, 09:14 PM IST

सायली संजीव अभिनय क्षेत्रात कशी आली? मुलाखतीत सांगितला ऑडिशन्सचा 'तो' किस्सा!

Actress Sayali Sanjeev: माझा जन्म धुळ्याचा आहे पण नाशिकमध्ये माझं बालपण गेलं. शाळा आणि कॉलेजमध्ये कधीच नाटकामध्ये काम केलं नाही, असं सायली म्हणते. इंडस्ट्रीसोबत माझा काहीही संबंध नव्हता. मी एक्सिडेंटली या क्षेत्रात आले, असंही सायली संजीव म्हणते.

Aug 20, 2023, 12:09 AM IST

Sayali Sanjeev: सायली संजीव होणार नाशिकची आमदार? पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली...

Maharastra Politics: भविष्यात नाशिकचा नगरसेवक, आमदार किंवा खासदार या पदी आम्हाला तू दिसणार का? असा सवाल सायलीला (Sayali Sanjeev) विचारण्यात आला होता. कदाचित असेलही, कारण नक्कीच मला काम करायला आवडेल, असं सायली म्हणाली आहे.

Apr 14, 2023, 05:42 PM IST

Sayali Sanjeev: अशोक सराफ यांचा एक सल्ला अन् सायली संजीवचं आयुष्यच बदललं!

Gost Aka Paithanichi: अशोक सराफ यांनी सायली संजीवला मोलाचा सल्ला (Ashok Saraf Advise To Sayali Sanjeev) दिला होता. मी जेव्हा सिनेसृष्टीत आली त्यावेळी अशोक सराफ यांनी मला सांगितलं होतं की...

Dec 11, 2022, 12:08 AM IST

पाहा सायलीच्या लग्नाचा 'बस्ता'

लग्नाला यायचं हं.....! 

Feb 3, 2020, 01:42 PM IST

नात्याचं महत्त्व सांगणारी ‘दाह एक मर्मस्पर्शी कथा’

फक्त अपेक्षा असते प्रेमाची. 

Dec 26, 2019, 11:00 PM IST

'या' अभिनेत्रीने दिला किसान लाँग मार्चला पाठिंबा

6 मार्चपासून नाशिकहून किसान सभेतर्फे आयोजित शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला. 

Mar 12, 2018, 04:09 PM IST

मालिका मसाला | सायली संजीव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 2, 2018, 02:51 PM IST

मालिका मसाला | सायली संजीवला काय आवडतं?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 20, 2018, 03:08 PM IST

'काहे दिया' फेम सायलीचा बोल्ड अवतार

झी मराठीवरील काहे दिया परदेस या मालिकेतून गौरीच्या रुपाने अभिनेत्री सायली संजीव घराघरांत पोहोचली. या मालिकेने सायलीला अल्पावधीतच मोठे यश मिळवून दिले. 

Oct 6, 2017, 08:50 PM IST

सायली संजीवचा झी मराठी पुरस्कार सोहळ्यात बोलबाला

 काहे दिया परदेस या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या गौरी अर्थात सायली संजीवचा झी मराठी पुरस्कार सोहळ्यात बोलबाला बघायला मिळाला.

Oct 24, 2016, 11:46 PM IST

शिव-गौरी अडकले विवाहबंधनात

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'काहे दिया परदेस'मध्ये शिव आणि गौरीचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडणार आहे. 

Oct 9, 2016, 10:03 AM IST

नवदुर्गा : सायली संजीव, अभिनेत्री (७ ऑक्टोबर २०१६)

सायली संजीव, अभिनेत्री (७ ऑक्टोबर २०१६)

Oct 7, 2016, 05:55 PM IST